DRDO Bharti 2025 I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती I 148 जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती I Defence Research and Development Organisation Recruitment 2025
148 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पोहचवू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
DRDO Bharti 2025 I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती I 148 जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती I Defence Research and Development Organisation Recruitment 2025
Advertisement
Table of Contents
DRDO Bharti Vacancy I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती रिक्त जागा
| क्रमांक | पदे | रिक्त जागा |
| 1 | सायंटिस्ट ‘B’ DRDO | 127 |
| 2 | सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA | 9 |
| 3 | सायंटिस्ट ‘B’ | 12 |
| एकूण | 148 |
DRDO Recruitment Educational Qualification I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती शैक्षणिक पात्रता
- फर्स्ट क्लास B.E/B.Tech ( इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / मेकॅनिकल / कम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रिकल / Metallurgy / केमिकल / एरोनाटिकल / सिव्हिल / बायोमेडिकल) किंवा फर्स्ट क्लास पदव्युत्तर पदवी (फिजिक्स / केमिस्ट्रि / Mathematics/ Entomology/Statistics/ Biostatistics/Clinical Psychology/in Psychology
- Valid GATE score
DRDO Recruitment Age limit I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती वयोमर्यादा
35 वर्षांपर्यंत
i) राखीव नसलेले (UR) / EWS : ३५ वर्षांपर्यंत
ii) OBC (नॉन-क्रीमी लेयर) : ३८ वर्षांपर्यंत
iii) SC/ST : ४० वर्षांपर्यंत
DRDO Recruitment Application fee I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती अर्ज फी
सामान्य (यूआर), ईडब्ल्यूएस आणि ओबीसी पुरुष उमेदवारांना केवळ १००/- रुपये अर्ज फी भरावे लागेल.
एससी/एसटी/दिव्यांगजन आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज फी नाही.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
DRDO Bharti Notification I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती नोटिफिकेशन
148 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पोहचवू शकतात.
DRDO Bharti Notification I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
DRDO Bharti application I संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |