Jalgaon Police Patil Bharti 2023 | जळगाव येथे 344 पोलीस पाटीलच्या भरती सुरु

जळगाव जिल्ह्यातील जळगाव उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील ( तालुका जळगाव व जामनेर एकुण 42 गावे) या गावात पोलीस पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक अमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.

Jalgaon Police Patil Bharti 2023: Sub-divisional Magistrate Jalgaon announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Police Patil” for Faizpur, Amalner, Bhusawal, Erandol, Pachora, Chalisgaon, Jalgaon Subdivision. Eligible candidates are directed to submit their application online through https://police.ppbharti.in/ this Website. Total 344 Vacant Posts have been announced by Sub-divisional Magistrate Jalgaon Recruitment Board, Bhandara in the advertisement July 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 31st July 2023.

Police Patil Bharti 2023

परिक्षा शुल्क बाली प्रमाणे विहीत पध्दतीने भरावे लागेल.

खुला प्रवर्ग- रुपये 600/-

आरक्षीत / आर्थीक घटक प्रवर्गासाठी रुपये 500/-

Online payment पद्धतीने करता येईल

(वर दर्शविण्यात आलेले प्रक्रिया शुल्क बैंक प्रोसेसिंग चार्जेस वगळून आहे.)

Advertisement

Phonepe, GPay, नेटकिंग / डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया शुल्क भरल्यास निवडलेल्या पर्यायानुसार यावश्यक ते बँकेचे सेवा शुल्क भरावे लागेल.

मॉनलाईन पद्धतीने शुल्क भरणा-या उमेदवारांनी त्यांचा व्यवहार यशस्वी (Payment Transaction Successfull झाल्याची संपूर्ण खात्री करून घ्यावी, प्रक्रिया शुल्क भरण्या करीता नेटबेकिंग / डेबिटकार्ड / क्रेडीट कार्ड वापरून होणा-या व्यवहारांची जबाबदारी संपुर्णतः उमेदवाराची आहे व उपविभागीय दंडाधिकारी पर्यालय, जळगाव भाग यास जबाबदार असणार नाही.

सरळ सेवा भरती प्रक्रीयेची सविस्तर जाहिरात https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईन. अर्जदाराने संपूर्ण प्रक्रीया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. पोलीस पाटील पदाचे परिक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. प्रस्तूत पदाकरीता केवळ उक्त स्थळावरच ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज व विहीत परिक्षा शुल्क बसलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे परिक्षा शुल्क स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रीयाच्या माहितीबाबत अद्यावत व जागृत राहण्याची जबाबदारी अर्जदाराची राहीन.

भरती प्रक्रिया परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशत: बदल करणे पदाच्या एकूण व आरक्ष प्रवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिचे संदर्भात बाद तक्रारी बाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी जळगाव यानी राखून ठेवले असून त्यांचा निर्णय अंतिम असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. जळगाव उपविभागातील पोलीस पाटलांची मंजूर पदे भरणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.

पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता

1) अर्जदार हा दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा.

2) (अ) वयोमयदि करीता अर्जदारचे दिनांक 18 जुलै 2023 रोजीचे वय विचारात घेतले जाईल. (ब) अर्जदाराचे वय दिनांक 18 जुलै 2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.

(क) पोलीस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिपीलक्षम नाही. 3) अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा. (अर्जदाराने राशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र

, आधारकार्ड,

स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिध्द होते, अशा कोणत्याही एक पुराव्याची

प्रत अर्जसोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखातीचे वेळी मुळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील.) 4) अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल व नंबर नमूद करणे अनिवार्य आहे. 5) अर्जदार शारीरिकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.

6) महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटूंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.) 7) मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल.

8) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज ब, क, ड या प्रवर्गातील अर्जदार यांना भरती कालावधी करीता वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटात (क्रिमीलेअर) या मध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.

9) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व भज- ब, क, ड या प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणात्या

अर्जदार यांना भरती कालावधी करीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत

नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.

लेखी परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप साधारणपणे खालील प्रमाणे राहील:-

1) पोलीस पाटील पदाची लेखी परिक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.

2) लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल. 3) लेखी परिक्षा इयत्ता दहावी (एस. एस. सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीम पाटलांचे अधिकार व कर्तव्य बुध्दीमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश

असेल, 4) लेखी परिक्षेत एकूण 80 गुणांपैकी किमाण 36 गुण (45%) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त

प्रमाणातील अर्जदाराची तोटी परिक्षा घेण्यात येईल. 5) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिम/2010/2009/प्र. क्र.66/10/13-अ दिनांक 16/06/2010 मधील तरतुदीनुसार लेखी परिक्षा घेतेवेळी उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहोण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळा

शाईचा बॉलपेन वापर करावा लागेल. 6) लेखी परिक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती / निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोडी (मुलाखत) परिक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य राहीन तोही परिक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल. मात्र एखादया उमेदवाराला मुलाखतीत शुन्य गुण मिळाले असले तरी लेखी परिक्षेतील गुणाच्या आधारे तो

गुणवत्ता यादीत येत असेल तर असा उमेदवार पोलीस पाटील पदावरील निवडीकरिता पात्र राहील.

Organization NameSub-divisional Magistrate, Jalgaon
Name Posts (पदाचे नाव)Police Patil
Number of Posts (एकूण पदे)344 Posts
Age Limit (वय मर्यादा)25 to 45 years
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://police.ppbharti.in/
Application Mode (अर्जाची पद्धत)Online
Job Location (नोकरी ठिकाण)Faizpur, Amalner, Bhusawal, Erandol, Pachora, Chalisgaon, Jalgaon
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)31st July 2023
police patil jalgaon bharti 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत

1) प्रस्तुत पदांकरीता फक्त https://jalgaon.ppbharti.in या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चूकिला / अपुर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर्ड (DND) असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिये दरम्यान त्या द्वारे पाठविल्या जाणा-या सूचना, संदेश व माहीती उमेदवारांनी प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आयडी व मोबाईल संदेश वहनात येणा-या तांत्रिक अडचणींना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जळगाव भाग जळगाव हे जबाबदार असणार नाही. सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.

2) पात्र उमेदवाराला वेब बेस्ट (Web-based) ऑनलाईन अर्ज https://jalgaon.ppbharti.in या वेबसाईटद्वारे दि.

18/07/2023 ते दि. 31/07/2023 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.

3) उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांचीपात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरीमाहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास व भरतीच्या कोठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास यास सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील व बाबाबत उमेदवारान तकार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण वगैरेची पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज भरावा.

4) उमेदवाराची लेखापरीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहित पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्वपणे छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराना निवडणे हक राहणार नाहीत. कागदपत्राच्या पूर्ण छाननीनंतर उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईन, लेखापरिक्षेच्या प्राथमिक चाळणी /तोंडी परीक्षेनुसार गुणतेच्या आधारे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहित पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिध्द करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार पात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईन. पात्रता धारण न करणा-या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार उपविभागीय दंडाधिकारी जळगाव भाग जळगाव यांचे जवळ राखून ठेवण्यात आलेले आहेत व याबाबत उमेदवारास कोणतीही तक्रार करता येणार नाही.

5) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध बाहेत. ऑन लाइन पध्दतीने शुल्क भरणा-या उमेदवारांनी त्यांचा व्यवहार यशस्वी (Payment Transaction Successful) झाल्याची चात्री करुन घ्यावी प्रक्रीया शुल्क भरण्याकरीता नेट बँकींग डेबीट कार्ड / क्रेडीट कार्ड वापरून होणा-या व्यवहाराची संपुर्णतः जबाबदारी उमेदवाराची आहे व उप विभागीय दंडाधिकारी कार्यालय, जळगाव पास जबाबदार असणार नाही.

6) ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना स्वतःचा अद्यावत (Latest) विहीत नमुन्यातील पासपोर्टसाईज फोटो व नहीं स्कैन करन https://jalgaon.ppbharti.in मधील सुचनेनुसार विहीत पध्दतीने अपलोड करणे अनिवार्य आहे. 7) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारीख व वेळेनंतर संकेत स्थळावरील ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक बंद सी जाईल.

8) ऑनलाईन अर्ज पक्रीयेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहीत परिक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती परिक्षेची रुपरेषा वेळापत्रक /परिक्षा केंद्र/ बैठक क्रमांक इत्यादीबाबत ची माहिती वर दिलेल्या (वेबसाईट वर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासंबंधी स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

9) ज्या उमेदवारांनी यापूर्वी जरी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय/समाजकल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात नांवे नोंदविलेली आहेत अशा उमेदवारांना विहित मुदतीत स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे व परीक्षाशुल्क भरणे आवश्यक राहिल. अशा उमेदवारांनी अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत अशा उमेदवाराना या कार्यालयामार्फत स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही.

(10) माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नावनोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. सदरप्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्यावेळी सादर करावे लागेल

(11) महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती निरधिसूचीत जमाती (विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग व इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 (सन 2004 था महाराष्ट्र अधिनियम क्र. 8) अधिनियम महाराष्ट्र शासनाने दिनांक 29 जानेवारी 2004 पासून अंमलात आणला आहे. त्यानुसार उन्नत व प्रगत गटाचे (क्रिमीलेअर) तत्ववि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज. (ड). विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांना लागू आहे. या प्रवर्गातील उमेदवारांनी जात, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे वैध असलेले (अद्ययावत नॉनक्रिमीलेअर) प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

12) महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. तसेच महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग, शासन निर्णक क्र. महिआ २०२३/प्र.क्र.२२३/कार्या- २ दि.४ मे २०२३ अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षीत असलेल्या पदावरतो निवडीकरिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करणेत आलेली आहे. तसेच, अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणान्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

13) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही- 2000/प्र.क्र.17/2000/12 28 मार्च 2005 व शासनपरिपत्रक एसआरव्ही- 2000/प्र.क्र.17/2000/12, 01 जुलै 2005 नुसार विहित केलेल्यानुसार व महाराष्ट्रनागरी सेवा (लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन) नियम 2005 अन्वये शासनाने गट अ ब क व मधील सेवाप्रवेशसाठी प्रतिज्ञा नमुना (अ) आवश्यक अर्हता म्हणून विहीत नमुन्यातील लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र बंधनकारक आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

14) ऑनलाईन अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे लेखी परिक्षेस / कागदपत्र पडताळणीस बोलविण्याचा अथवा नियुक्तीया हम प्राप्त झाला आहे असे नाही. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित अर्हताधारण न करणारा आढळल्यास खोटी माहिती पुरविल्यास एखादया अर्जदाराने त्याचा निवडीसाठी निवड समितीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणला अथवा गैरप्रकाराचा अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतूनवाद करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्तकरण्यात येईल व त्याच्या विरुध्दकायदेशीर कारवाई करण्यात येईल.

15) निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती अगर कागदपत्रे छोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी नियुक्ती रद्द करण्यात येईल व शासनाची दिशाभूल केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

16) अपात्र अर्जदारास स्वतंपरित्या कळविले नाही.

17) परीक्षेस पडताळणीस मुलाखतीस बोलाविलेल्या अर्जदारांना स्वार्थाने उपस्थित राहावे.

18) अर्जदाराने भरतीप्रकीये दरम्यान राजकीय दबाव आणल्याचा प्रयत्न केल्यास अश्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. 19) वरील अटी, शर्ती नियमांव्यतिरीक्त शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्णय लागू राहील.

उपविभागीय दंडाधिकारी जळगाव भरती २०२३.

 पदाचे नाव: पोलीस पाटील.

 एकूण रिक्त पदे: 344 पदे.

 नोकरी ठिकाणजळगाव जिल्हा – (फैजपूर, अमळनेर, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव उपविभाग).

⇒ शैक्षणिक पात्रतादहावी उत्तीर्ण.

 वयाची अट: 25 ते 45 वर्षे.

 आवेदन का तरीकाऑनलाइन.

 आवेदन का अंतिम तारीख: 31 जुलै 2023.

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Passed Class 10th.
Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
25 to 45 years as on 18th July 2023
Selection Process (भर्ती प्रक्रिया)
Selection Process is: Written Exam and Interview.
Jalgaon Police Patil Bharti Important Dates
Starting Date For Offline Application18th July 2023
Last Date For Offline Application31st July 2023
Exam DateUpdate Soon

IMPORTANT LINKS

Notification (जाहिरात)जाहिरात येथे क्लिक कराOnline Apply (ऑनलाईन अर्ज)
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Join Us On Telegramयेथे क्लिक करा
FOLLOW ON INSTAGRAMयेथे क्लिक करा

#policepatilbharti2023

Advertisement

Leave a Comment