घरबसल्या मराठी/हिंदी भाषा शिकवून कमवा 25 हजार रुपये महिना | Earn 25k per month by teaching marathi/hindi language

घरबसल्या मराठी/हिंदी भाषा शिकवून कमवा 25 हजार रुपये महिना | Earn 25k per month by teaching marathi/hindi language
Advertisement

earn by teaching marathi language

मित्रांनो italki एक वेबसाईट आहे. जिथे तुम्ही मराठी/हिंदी किंवा तुम्हाला येत असलेली भाषा शिकवून महिना 25 हजार पर्यंत कमवू शकणार आहात. त्याबद्दल संपूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे. खालील संपूर्ण माहिती वाचा

italkiबद्दल माहिती

italki हे सर्वसमावेशक भाषा शिकण्याचा अनुभव प्रदान करते. प्रत्येकाला शक्य तितक्या वैयक्तिकृत आणि अस्सल मार्गाने शिकण्याची संधी देण्यासाठी italki ही वेबसाईट आहे.
जवळ जवळ 150 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय भाषा या वेबसाईटवर शिकविल्या जात असतात. ज्या लोकांना वेगवेगळ्या भाषा शिकायच्या असतात तर ते italki या वेबसाईट वरून शिकतात.

italki वरून पैसे कमविण्याचा मार्ग

italki येथे अनेक भाषा शिकण्यासाठी या वेबसाईटवर लोक येत असतात, तसेच शिकविणारे सुद्धा लोक असतात. आणि त्यात आपल्याला सुद्धा काम करण्याची संधी उपलब्ध आहे. तुम्हाला जी भाषा उत्कृष्ठरित्या वाचता-बोलता येते ज्यात तुम्ही अग्रेसर असाल अशी भाषा तुम्ही italki  या वेबसाईटवर लोकांना शिकवून महिना 25 हजार पर्यंत इन्कम जनरेट करू शकतात.

कोणकोणत्या भाषा italki  येथे शिकवता येतात.

प्रत्येक देशातील राष्ट्रीय स्तरावील, राज्य स्तरावरील भाषा येथे शिकवू शकतो.  जसे कि, हिंदी ही तर राष्ट्रीय भाषा आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. तर त्याठिकाणी मराठी सुद्धा शिकवण्यासाठी उपलब्ध असेल.
टीप – महत्त्वाची गोष्ट  याठिकाणी दर आठवड्याला कोणत्या भाषा आपण शिकवू शकतो त्याचा चार्ट तयार होत असतो आणि त्यात जर आपली भाषा open असेल तर आपण नक्कीच शिकवू शकतो closed असेल तर तर ती भाषा शिकवू शकत नाही.
  • तुम्हाला येत असेलेली भाषा उपलब्ध आहे किंवा नाही अप्लाय करत असतांना तपासून पहा

कोण या वेबसाईटवर शिकवू शकतात?

तुमच जर वय 18 वर्षा पेक्षा जास्त आहे. आणि जरी तुम्ही भाषा शिकवणार आहात त्याच्यात काही विशेष डीग्री किंवा सर्टीफीकेट जर तुमच्या कडे नसेल तरी तुम्ही येथे शिकवू शकतात. 2 प्रकारचे टीचर टाईप येथे आहेत. पहिले म्हणजे प्रोफेशनल टीचर आणि दुसरे कम्युनिटी टीचर तर ज्यांच्या कडे जी भाषा ते शिकविणार आहेत त्या क्षेत्रातील काही सर्टीफीकेट असतील किंवा, अनुभव असेल तर ते प्रोफेशनल टीचर म्हणून शिकवू शकतात. आणि जे भाषा शिविण्यासाठी इच्छूक आहेत पण त्यांच्या कडे कोणताही अनुभव नाही कोणतेही सर्टीफिकेट नाही तर ते कम्युनिटी टीचर म्हणून शिकवू शकतात.
italki या वेबसाईटवर भाषा शिकविण्यासाठी अप्लाय करा – क्लिक करून
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

Advertisement

Leave a Comment