मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2022 | Mira Bhayander Municipal Corporation Bharti 2022

मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2022 | Mira Bhayander Municipal Corporation
Advertisement
 Bharti 2022

नागरिकांचा जाहिरनामा – मिरा भाईंदर महानगरपालिका

एकूण जागा – 44

पदाचे नाव –

  • शिक्षक (प्राथमिक)
  • शिक्षक (माध्यमिक)

शैक्षणिक पात्रता –

  • शिक्षक (प्राथमिक) – 12 वी सायन्स उत्तीर्ण प्रमाणपत्र व डी. एड. पदवी प्रमाणपत्र.
  • शिक्षक (माध्यमिक) – बी.एससी. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र व बी. एड. पदवी प्रमाणपत्र.

वयोमर्यादा –

  • 18 ते 38 वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे.

पगार

  • प्राथमिक शिक्षक – 15,000/-
  • माध्यमिक शिक्षक  – 20,000/-

अर्ज सुरु होण्याची दिनांक –

15 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची दिनांक –

29 जुलै 2022

अर्ज करण्याची पद्धत –

ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण –

भाईंदर

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व.इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प).
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी PDF – क्लिक करा
 अधिकृत वेबसाईट – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment