12 वी पास सर्वांसाठी Amazon मध्ये पर्मनंट वर्क फ्रॉम होम जॉबची सुवर्णसंधी | Amazon Virtual Customer Service Associate recruitment 2022

12 वी पास सर्वांसाठी Amazon मध्ये पर्मनंट वर्क फ्रॉम होम जॉबची सुवर्णसंधी | Amazon Virtual Customer Service Associate recruitment 2022

amazon customer support 12th passed job

मित्रांनो Amazon किती मोठी कंपनी आहे. तुम्हाला हे माहितच असेल आणि तुम्ही फक्त 12वी पास आहात तर Amazon सारख्या मोठ्या कंपनीत जॉब मिळवायचे स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकत. Amazon कडून कस्टमर सपोर्ट या जॉबरोल साठी तुम्ही संपूर्ण भारतातून अप्लाय करू शकतात. घरबसल्या काम तुम्ही येथे करू शकतात. अप्लाय करण्याची लिंक त्यासह अप्लाय करण्यासाठी आवश्यक पात्रता खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचून तुम्ही पात्र असल्यास Amazon Virtual Customer Service Associate या रोलसाठी अप्लाय करू शकतात.
Advertisement
जॉबचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम
शैक्षणिक पात्रता – कमीत कमी 12वी पास/graduate/ PG
जॉब रोल – Amazon Virtual Customer Service Associate
वार्षिक पॅकेज – ₹ 2.38 लाख

अप्लाय करण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये

  • संभाषण कौशल्य
  • कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक
  • कस्टमर्सच्या अडचणी समजून घेणे
  • समस्या सोडवण्याची कौशल्ये

सिलेक्शन प्रक्रिया

खालील लिंक वर जाऊन अप्लाय केल्यावर तुम्ही जर सिलेक्ट झाला असाल किंवा पात्र असाल तर तुम्हाला mail येईल आणि रिजेक्ट जरी झाले असाल तरी mail येईल. जर तुम्ही पुढील स्टेप साठी सिलेक्ट झाले असाल तर आलेल्या mail वरून तुम्ही ऑनलाईन interview देऊ शकतात. त्यासाठी तुमच्याकडे कम्प्युटर किंवा laptop असणे गरजेचे आहे. तो interview दिल्या नंतर पुढे सर्व माहिती आणि तुम्ही जर interview मध्ये पास असाल तर ऑफर लेटर हेसुद्धा mail वर येईल.
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
Amazon वरील ईतर जॉब पाहण्यासाठी करीयर पेजची लिंक – क्लिक करा

Advertisement

Leave a Comment