Google News । कमवा 5 हजार/ रोज । कॉपी पेस्ट वर्क । Earn Money with Google News | work from Home

Earn money with the help of Google news –

     आज-काल महागाई वाढत चालली आहे तसेच इतरही बरेचसे प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण करत असलेल्या नोकरी किंवा व्यवसायासोबत इतरही इन्कम सोर्सेस असावेत, असे प्रत्येकालाच वाटते. आपण आपल्या चॅनल वर work from home करून कशा रीतीने इनकम जनरेट करता येईल याबद्दल विविध व्हिडिओज घेऊन येत असतो .आज सुद्धा असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आजचा टॉपिक असा असणार आहे की गुगल न्यूज च्या मदतीने कशा रीतीने इनकम कमावला जाऊ शकतो….

Advertisement
चला तर सुरुवात करूया …

Google news : (what is google News )

गुगल न्यूज हा गुगलचा प्रॉडक्ट आहे असे आपण म्हणू शकतो. गुगल न्यूज वर कुणालाही न्यूज पब्लिश करण्याची परमिशन असते. जर आपल्या साइटवर चांगल्या रीतीने ट्रॅफिक आले आणि मॉनिटायझेशन मिळाले तर चांगल्या रीतीने अर्निंग होऊ शकते.

Method : How to use google news

– सर्वप्रथम  न्यू टॅब मध्ये जाऊन Google news असे सर्च करा, त्यानंतर Google news ची official website ओपन होईल.

– या वेबसाईटवर आपण न्यूज वाचन सुद्धा शकतो आणि पोस्ट सुद्धा करू शकतो.

– या ठिकाणी विविध कॅटेगरीज उपलब्ध असतात जसे की top stories, for you, following, news showcase, saved searches, India, world, your local news, business, technology, entertainment, sports, science, health.

 तुम्हाला हव्या असणाऱ्या कॅटेगिरी नुसार तुम्ही न्यूज वाचू शकता तसेच हव्या त्या कॅटेगिरी मध्ये न्यूज पब्लिश सुद्धा करू शकता.

गुगल न्यूजच्या मदतीने कशा रीतीने अर्निंग करता येऊ शकते ? (how to earn Money with google News)

  1. way to make money from home with google News.

– तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जास्त आवड आहे किंवा ज्या क्षेत्राची चांगल्या रीतीने माहिती आहे तसेच अनुभव आहे अशी एखादी कॅटेगिरी निवडा.

– त्यानंतर त्या कॅटेगिरी वर क्लिक करा तिथे विविध पर्याय दिसतात. तसेच त्या ठिकाणी इतर पब्लिशर्सने पब्लिश केलेल्या न्यूज सुद्धा दिसतात.

►घरबसल्या पैसे कमवा- https://yt.openinapp.co/zuoav

– एखादी न्यूज ओपन केल्यानंतर ज्या पब्लिशरने ही न्यूज पब्लिश केली आहे त्याची वेबसाईट त्यानंतर ओपन होते. म्हणजेच या ठिकाणी हा एक पर्याय झाला की स्वतःची वेबसाईट ओपन करून त्यावरती न्यूज पब्लिश करू शकता आणि ती लिंक गुगल न्यूज या वेबसाईटवर न्यूज पब्लिश करत असताना युज करू शकता. जेणेकरून गुगल न्यूज वरून कुणीही त्या न्यूज वर क्लिक केल्यानंतर त्या पब्लिशरची वेबसाईट ओपन होते. अशा रीतीने जर त्या पब्लिशरच्या वेबसाईटवर चांगल्या रीतीने ट्रॅफिक आले आणि मॉनिटायझेशन मिळाले तर त्याद्वारे अर्निंग होऊ शकते.

2. way to Make money with google News in marathi

– आता दुसरा मार्ग बघूयात. आपण त्या ठिकाणी एखादी न्यूज ओपन केली तर जी माहिती बघायला मिळते ती माहिती आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये Rewrite करून न्यूज तयार करू शकता. परंतु सुरुवातीला हे सगळ्यांना जमेल असे नाही म्हणून या ठिकाणी आपण एक ट्रिक शोधून काढली आहे. ती म्हणजे article rewriter tool. गुगल वर हे टूल सर्च करा आणि त्यानंतर कॉपी केलेली न्यूज त्या ठिकाणी पेस्ट करून rewrite ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपोआपच ही माहिती rewrite होऊन मिळेल.

या माहितीचा उपयोग करून त्यामध्ये स्वतःच्या भाषेमध्ये काही चेंजेस करून न्यूज बनवता येऊ शकते.

– आता तयार झालेली न्यूज पब्लिश करण्यासाठी विविध वेबसाईट्स उपलब्ध आहेत त्यापैकी काही पुढील प्रमाणे :

www.internationalliving.com

www.cracked.com

www.copyhackers.com

►ब्लॉगिंग मराठीमध्ये- https://yt.openinapp.co/Blogging-marathi

– या वेबसाईटवर जाऊन कोणत्या प्रकारचे आर्टिकल्स किंवा टॉपिक्स त्यांना हवे असतात हे चेक करू शकता. या तीन वेबसाईट पैकी तिसऱ्या वेबसाईट बद्दल म्हणजेच copy hackers या वेबसाईट बद्दल माहिती बघुयात..

– तयार केलेली न्यूज पब्लिश करण्यासाठी या वेबसाईटवर जाऊन write for us या ऑप्शनवर क्लिक करावे त्यानंतर तिथे पोस्ट पब्लिश करण्यासाठी ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपोआपच आपण ज्या पद्धतीने मेल करतो तसा मेल ओपन होईल आणि To मध्ये त्यांचा मेल आयडी दिसेल. त्यानंतर Subject द्यायचा आहे आणि खाली तयार केलेली न्यूज पेस्ट करून ती न्यूज विविध ऑप्शन्सच्या सहाय्याने आकर्षक बनवायची आहे ,तसेच इमेजेस, व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता. नंतर हे सेंड करायचे आहे. त्यानंतर आपण पाठवलेले आर्टिकल Review केले जाते आणि जर approve झाले तर त्या बदल्यात डॉलर्समध्ये चांगले इनकम सुद्धा मिळते.

 

जॉईन करा Whatsapp वर- https://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुप- https://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा- https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईट- https://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी- https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब- https://yt.openinapp.co/iconikMarathi

watch full Video- https://youtu.be/d-1Lb8yLGSs

Advertisement

Leave a Comment