इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ३०० जागा भरती सुरू झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

तांत्रिक अधिकारी पदांच्या ३०० जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment