EY Scholarship program I EY स्कॉलरशिप प्रोग्राम I 1 लाख रुपये + सर्टिफिकेट I Best internships 2025
आजच्या ब्लॉग मध्ये EY स्कॉलरशिप प्रोग्राम बद्दल माहिती बघणार आहोत ज्या अंतर्गत 1 लाख रुपये , सर्टिफिकेट आणि इतर काही चांगल्या संधी मिळू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
EY Scholarship program I EY स्कॉलरशिप प्रोग्राम I 1 लाख रुपये + सर्टिफिकेट I Best internships 2025
Table of Contents
EY स्कॉलरशिप प्रोग्राम भारतातील महाविद्यालयांमध्ये पदवी कोर्स घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या प्रोग्रॅम मध्ये ‘Building a better working world’ या विषयावर बिझनेस केस सादर करणे याचा समावेश आहे. बिझनेस केस for profit’ किंवा ‘not for profit’ संस्थेसाठी असू शकते जेणेकरून एक चांगले काम करणारे जग निर्माण करण्यास मदत होईल.
बिझनेस केस आयडियामध्ये पूढील गोष्टींचा समावेश असावा:
- नवीनता /Innovation
- विचारांची स्पष्टता / Clarity to Thought
- जिंकण्याची आवड / Passion to Win
- कामकाजाच्या जगावर परिणाम / Impact on the working world
निवडलेल्या १० विजेत्यांना १ लाख रुपये बक्षीस आणि EY सोबत दोन महिन्यांची इंटर्नशिप तसेच फ्युचर फोकस्ड कौशल्यावर इंडस्ट्री मान्यताप्राप्त डिजिटल क्रेडेन्शियल्स मिळविण्याची संधी दिली जाईल.
पात्रता / EY Scholarship program eligibility –
भारतातील सर्व महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुले.
EY स्कॉलर जिंकतील :
- १ लाख रुपये
- २ महिन्यांची EY इंटर्नशीप
- उद्योग मान्यताप्राप्त डिजिटल क्रेडिएन्शियल मिळविण्याची संधी
सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांना “A Brand called YOU ” या विषयावर एक लर्निंग मॉड्यूल देखील दिले जाईल आणि त्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळू शकेल.
प्रोसेस / EY Scholarship process
केस सबमिशन:
► विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेबसाइट www.ey.com/en_in/careers/ey-scholarship द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
► ‘Building a better working world’ या विषयावर त्यांचा बिझनेस केस सादर करा.
► बिझनेस केस पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या स्वरूपात (जास्तीत जास्त ७ स्लाईड्स) सादर करावे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
Presentation :
► टॉप ५० निवडण्यासाठी EY पॅनेलद्वारे स्क्रीनिंग
► अंतिम फेरीतील स्पर्धक EY पॅनेलसमोर त्यांचे विचार व्हर्च्युअल पद्धतीने सादर करतील
► टॉप १० EY स्कॉलर्सची निवड जून २०२५ मध्ये केली जाईल
महत्वाच्या तारखा / EY Scholarship important dates :
लॉंच डेट : ४ मार्च २०२५
रजिस्ट्रेशन सुरू झाल्याची तारीख : ४ मार्च २०२५
बिझनेस केस सबमिशन करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२५
फायनलिस्टची अनाउन्समेंट : मे २०२५
EY पॅनलला फायनल प्रेझेंटेशन: जून २०२५
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
EY Scholarship\ internship बद्दल अधिक माहिती Form Link : येथे क्लिक करा.
Pdf (EY instructions ): येथे क्लिक करा.
Business Case Presentation Template sample
https://www.slideteam.net/recommendation-case-analysis-ppt-design-templates.html
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |