12वी पास सर्वांसाठी घरबसल्या काम फ्रेशर्स साठी सुवर्णसंधी | Flipkart, Infosys voice process job apply now

12वी पास सर्वांसाठी घरबसल्या काम फ्रेशर्स साठी सुवर्णसंधी | Flipkart, Infosys voice process job apply now

2)Flipkart Work From Home upto 18.5k Good Hindi, English & Laptop

 • पॅकेज – ₹ 1,75,000 – 6,75,000 प्रति वर्ष
 • नोकरीचे ठिकाण – रिमोट(घरबसल्या किंवा कुठूनही तुमच्या सोयीनुसार)

कामाची माहिती

 • वर्क फ्रॉम होम जॉब
 • कस्टमर सपोर्ट जॉब – व्हॉईस प्रोसेस
 • उत्कृष्ट इंग्रजी आली पाहिजे
 • रोटेशनल शिफ्ट
 • call वरून कस्टमर्सची प्रॉब्लेम solve करणे
 • फ्रेशर्ससाठी पगार – 13 ते 14 हजार
 • अनुभावींसाठी पगार – 16 हजारांपर्यंत

अप्लाय करण्यासाठी आवश्यक गोष्टी

 • लॅपटॉप आणि wifi
 • हिंदी आणि इंग्रजी मध्ये प्रविणता
 • त्वरित जॉईन करणारा
 • फुल टाईम जॉब
 • पर्मनंट वर्क फ्रॉम होम
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
गुगल फॉर्मद्वारे अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

2)Walkin For voice process at Bangalore and Pune

 • काम – Service desk and Customer Service
 • नोकरीचे ठिकाण – Bangalore & Pune
शैक्षणिक पात्रता –
 • CS Roles:: Any graduate with 15years of formal education
 • SD Roles:: Graduate with 15 years of formal education in BCA/BTECH/MCA/BE/MSc/BSC- Computer Science
 • अनुभव – फ्रेशर्स किंवा अनुभवी (0 ते 2 वर्षे)
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Leave a Comment