12वी पास सर्वांसाठी Tech Mahindra मध्ये जॉबची सुवर्णसंधी घरबसल्या काम | 12th pass customer support work from home job

12वी पास सर्वांसाठी Tech Mahindra मध्ये जॉबची सुवर्णसंधी घरबसल्या काम | 12th pass customer support work from home job

12th pass job

Customer Service – voice + chat process job

कामाबद्दल माहिती

 • कॉल आणि ईमेलद्वारे ग्राहकांच्या प्रश्नांचे निराकरण करावे लागेल
 • ग्राहकांच्या शंका किंवा समस्या सोडवाव्या लागतात.
शैक्षणिक पात्रता – 12 वी पास (Undergradute) किंवा Graduate
कामाची वेळ – दिवस किंवा रात्र शिफ्ट
पगार – 1,25,000 – 2,25,000प्रति वार्षिक
नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम
इंटरव्ह्यूची भाषा – इंग्रजी

अप्लाय करण्यासाठी आवश्यक पात्रता

 • चांगले संभाषण व लिहिण्याचे कौशल्य
 • कम्प्युटरचे आवश्यक ज्ञान व चांगली टायपिंग स्पीड
 • घरबसल्या काम(work from home)
 • फ्रेशर किंवा BPO क्षेत्रामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अनुभव असलेले
 • latest कम्प्युटर operating system सह MS Office (Word, Excel, PowerPoint)चे ज्ञान असणे गरजेचे आहे.
 • 30 WPM आणि 80% अचूकतेसह टाइप करता आले पाहिजे.

आपल्याकडे पाहिजे असलेल्या आवश्यक वस्तू

 • Laptop किंवा कम्प्युटर
 • Updated Genuine Window 10
 • Webcam आणि Mic
 • चांगल्या स्पीडचे WIFI
 • Power backup.
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Advertisement

Leave a Comment