Free laptop Scheme | सर्वे देऊन मोफत लॅपटॉप मिनी पीसी जिंकण्याची संधी | संधी सोडू नका | Fill Survey, Earn Money | Best earning opportunities 2025

Free laptop Scheme | सर्वे देऊन मोफत लॅपटॉप मिनी पीसी जिंकण्याची संधी | संधी सोडू नका | Fill Survey, Earn Money | Best earning opportunities 2025

 आजच्या ब्लॉगमध्ये Developer Nation Survey या प्लॅटफॉर्मवर सर्वे देऊन कशाप्रकारे लॅपटॉप ( Free laptop Scheme ) तसेच इतरही अनेक बक्षीस आहे जिंकता येतील याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…

Free laptop Scheme | सर्वे देऊन मोफत लॅपटॉप मिनी पीसी जिंकण्याची संधी | संधी सोडू नका | Fill Survey, Earn Money | Best earning opportunities 2025

Free laptop Scheme

– Developer Nation Survey हा सर्वे 19 मिनिटांचा असून यामध्ये तुमच्या आवडत्या टूल बद्दल तसेच प्लॅटफॉर्म बद्दल जे डेव्हलपर्स साठी आणि नो कोड सॉफ्टवेअर क्रियेटरसाठी असतात याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. 

– यांचे सर्वे हे डेव्हलपर्स तसेच नो कोड क्रिएटर्स यांना नवीन टूल्स, प्लॅटफॉर्म तसेच टेक्नॉलॉजी डिस्कवर करण्यासाठी मदत करतात. 

– या सर्वे मध्ये आतापर्यंत तीस हजार पेक्षा जास्त डेव्हलपर्स ने पार्टिसिपेट केलेले आहे तसेच हा सर्वे दहा भाषांमध्ये आणि 165 देशांसाठी उपलब्ध आहे 

– सर्वे देण्यासाठी साईन अप करून वेगवेगळे बक्षीसे मिळवण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. 

– या बक्षीसांमध्ये ॲपल मॅक बुक प्रो लॅपटॉप, ॲसस क्रोम बुक, कीबोर्ड, लायसन्सेस, ॲक्सेसरीज, स्वॅग, सबस्क्रीप्शन्स, एक्सक्लूजीव कम्युनिटी प्राइसेस, गुडी बॅग, टी-शर्ट या तसेच इतरही अनेक बक्षिसांचा समावेश आहे.

– सर्वे दिल्यानंतर लकी ड्रॉ मार्फत विनर्स ठरवले जातात.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा
  • डेव्हलपर नेशन हा Slash data ने रन केलेला इंडिपेंडेंट सर्वे आहे. 
  • ते ट्रेंड्स एक्सप्लोर करतात आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म समोरफत तसेच लँग्वेजेस, रिवेन्यू मॉडेल, व्हर्टिकल्स, टूल्स, सेगमेंट्स आणि रिजन यांच्यामार्फत डेव्हलपरचे अनुभव ट्रॅक करतात. 

2024 prize winner list | 2024 मधील प्राईस विनर लिस्ट :

2024 ची प्राईस विनर लिस्ट बघण्यासाठी :  येथे क्लिक करा.

2023 prize winner list | 2023 मधील प्राईस विनर लिस्ट :

2023 ची प्राईस विनर लिस्ट बघण्यासाठी :  येथे क्लिक करा.

सर्वे देण्यासाठी अप्लाय करण्याकरिता :  येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment