मराठी मध्ये घरबसल्या काम कमवा महिना 30 हजार रुपयांपर्यंत PoSP advisor बनून | Become a PoSP advisor and earn part time side income

मराठी मध्ये घरबसल्या काम कमवा महिना 30 हजार रुपयांपर्यंत PoSP advisor बनून | Become a PoSP advisor and earn part time side income

become a posp advisor in marathi

PoSP Advisor बनून पैसे कसे कमवायचे?

मित्रांनो अनेक insurance सर्विस देणाऱ्या कंपन्या आहेत. ज्या लोकांना insurance provide करतात. आणि जे त्यांची insurance सर्विस विकतात त्यांना insurance agent किंवा PoSP Advisor म्हणतात. PoSP म्हणजेच Point of Sales Person हे बनून आपण आपल्या परिचित, नातेवाईक, आप्तेष्ट व अनोळखी व्यक्तीला सुद्धा त्या-त्या कंपनीची insurance सर्विस पुरवून आपण पैसे कमवू शकतो. पार्ट किंवा फुल टाईम आपल्या वेळेनुसार काम करता येत असत.
Advertisement

PoSP Advisor कोण होऊ शकत?

 1. कॉलेजमधील विद्यार्थी

 2. गृहिणी

 3. रिटायर्ड व्यक्ती

 4. व्यावसायिक व्यक्ती

 5. कोणत्याही क्षेत्रातील प्रोफेशन असणारे

PoSP Advisor होण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता.

 • 18 वर्ष पूर्ण

 • 10वी पास

PoSP Advisor होण्याचे फायदे

 1. 2030 पर्यंत 400$ एवढी अर्थव्यवस्था होणार्या इंडस्ट्री सोबत काम करण्याची संधी.
 2. सध्या मिलियन डॉलरची इंडस्ट्रीसोबत काम करण्याची संधी तेही कोणत्याही गुंतवणूकीशिवाय.
 3. आपल्या वेळेनुसार येथे काम करू शकतो.
 4. कोणत्याही जागेवरून रिमोट काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम काम करता येते.
 5. स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जास्त कमाईचा मार्ग
 6. युवा वयात कमविण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्याची संधी
 7.  IRDAI यांच्या गाईडलाईन्सनुसार फ्री PoSP ट्रेनिंग

PoSP Advisor होण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • शैक्षणिक प्रमाणपत्र, कमीत कमी 10वी पास किंवा उच्च शिक्षण आवश्यक
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • बँकेची पासबुक
 • पासपोर्ट फोटो
 • ई-मेल आय.डी. आणि मोबाईल नंबर
 • जर आधीपासून एखाद्या insurance advisor असाल तर ज्या कंपनीसाठी काम करत असाल तेथील NOC Certificate

PoSP Advisor होऊन काय विकू शकतो.

 • मोटर इन्शुरन्स
 • हेल्थ इन्शुरन्स
 • अपघात इन्शुरन्स
 • होम इन्शुरन्स
 • covid-19 इन्शुरन्स
 • गाई-गुरे यांचे इन्शुरन्स
अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा
👇👇खालील माहितीसुद्धा पहा👇👇
 1. HDFC Life सोबत as a Insurance Agent काम करण्यासाठी – क्लिक करा
 2. SBI सोबत as a Insurance Agent काम करण्यासाठी – क्लिक करा
 3. Aditya Birla सोबत as a Insurance Agent काम करण्यासाठी – क्लिक करा
 4. Digit सोबत as a Insurance Agent काम करण्यासाठी – क्लिक करा
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment