BARC Recruitment 2022 | मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ७८ जागा

मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ७८ जागा

 

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई (BARC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ७८ जागा
संशोधन सहयोगी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप आस्थापना अधिकारी, भर्ती-V, सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई, पिनकोड- ४०००८५

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 

अधिकृत वेबसाईट- लिंक 

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

 

Leave a Comment