घरबसल्या तुमचा आवाज रेकॉर्ड करून दिवसाला कमवा 5 हजार रुपये | Voiceover freelancing work and earn money online in marathi

घरबसल्या तुमचा आवाज रेकॉर्ड करून दिवसाला कमवा 5 हजार रुपये | Voiceover freelancing work and earn money online in marathi

do voice over work and earn money

घरबसल्या आवाज रेकॉर्ड करून पैसे कमविण्याचा मार्ग
Advertisement

मित्रांनो तुमचा आवाज चांगला आहे का? असेल तर तुम्ही लाखो महिना आणि हजारो रुपये रोज कमवू शकतात. तुम्हाला हे सत्य वाटत नसेल तर काही उदाहरणासह स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे ते वाचू शकतात.
तुम्ही कार्टून्स व्हिडीओ पाहिले असतील तर ते ऍनिमेशनने तयार होत असतात पण जर तुम्ही त्या कार्टून्स मधील विविध कॅरेक्टर्सचा आवाज पाहिला तर तो कोणत्यातरी व्हॉईस आर्टिस्टने त्या व्हिडीओसाठी केलेला व्हॉईस ओव्हर असतो. त्यासोबतच अनेक मुव्हीज, वेब सिरीज या हॉलीवूड मध्ये रिलीज झालेल्या असतात त्या मुव्ही किंवा वेब सिरीजची भाषा इंग्लिश असते पण तेदेखील हिंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जरी मुव्हीची भाषा इंग्लिश असेल तरी त्याला एखादा हिंदी व्हॉईस आर्टिस्ट त्या मुव्हीवर व्हॉईस ओव्हर करून आपल्याला ते पाहायला मिळत. आणि त्यासह म्युसिक इंडस्ट्री मध्ये कलाकार आपण पाहतो जे त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून लोकांची मन जिंकत असतात. तर हे सर्व दिलेले उदाहरण आहेत ज्यात व्हॉईस ओव्हर करून पैसे कमविता येतात.
असेच आता काही मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांना त्यांच्या कंपनीच्या काही सर्व्हिसेससाठी किंवा वेगवेगळ्या कामासाठी व्हॉईस ओव्हर करणाऱ्या लोकांची गरज असते आणि ज्या लोकांचा आवाज चांगला आहे ते डायरेक्ट अश्या मोठ्या कंपनी पर्यंत पोहचू शकत नाही पण त्यांच्याकडे व्हॉईस ओव्हर या क्षेत्रातील वेगवेगळ्या स्किल्स असतात तर अश्या दोघा लोकांना एकत्रित आणण्याचे काम voices.com या trusted वेबसाईटच्या माध्यमातून होत असत. या वेबसाईटवर ज्यांना व्हॉईस ओव्हर करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे तो आणि ज्याला व्हॉईस ओव्हर करता येत तो असे दोघी व्यक्ती या वेबसाईटवर रजिस्टर करू शकतात. आणि ज्यांचा आवाज चांगला आहे ते येथे फ्रीलान्सर म्हणून काम करून चांगली इन्कम कमवू शकतात.

Voices.com वर रजिस्टर करण्याची प्रोसेस.

  1. google ने sign up करा.
  2. work as freelancer हा पर्याय निवडा.
  3. पुढे विचारलेली तुमची additional माहिती भरा.
  4. तुमच्या स्किल्स निवडून घ्यावे.
  5. तुमची उर्वरित प्रोफाईल पूर्ण करून घ्यावी.

Voices.com वरून पैसे कसे कमवावे

आता तुम्ही टाकलेल्या स्किल्सनुसार ज्या क्लायंटला तुमची आवश्यकता असेल ते तुम्हाला मॅसेज करून काम देतील. तुम्ही डायरेक्ट कोणत्याही क्लायंटला मॅसेज करू शकत नाही त्यासाठी premium subscription घ्याव लागेल जे 499$ प्रति वर्ष आहे पण सुरुवातीला तुम्ही फ्री मेंबरशिप म्हणजेच guest मेंबरशिप देखील try करून तुमच्या करीयरची सुरुवात करू शकतात. नंतर जर तुम्हाला चांगली अर्निंग येथून व्हायला सुरुवात झाली तर तुम्ही प्रिमियम मेंबरशिप घेऊनदेखील तुमची अर्निंग वाढवू शकतात.

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment