Gokhale Education Society Nashik Recruitment | नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांच्या १३३ जागा

गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३३ जागा
सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

मुलाखतीचा पत्ता – सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्राचार्य टी. ए. कुलकर्णी ,विद्यानगर, नाशिक- ५

 

मुलाखतीची  तारीख – दिनांक २१ व २२ सप्टेंबर २०२२ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment