Government work from home jobs 2024 | WFH jobs | घरूनच काम करण्याची संधी.. | Best work from home jobs 2024 –

Government work from home jobs 2024 | WFH jobs | घरूनच काम करण्याची संधी.. | Best work from home jobs 2024 –

    सर्वांनाच नोकरीची किंवा व्यवसायाची आवश्यकता असते परंतु सर्वांना व्यवसाय करणे शक्य नसते तसेच घराबाहेर पडून नोकरी करणे सुद्धा सर्वांना शक्य नसते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण घरूनच काम कशाप्रकारे करता येईल त्याबद्दल जी संधी उपलब्ध झाली आहे, त्या संधीबद्दलच ( Government work from home jobs ) अधिक माहिती जाणून घेणार आहोत….

Government work from home jobs 2024 | WFH jobs | घरूनच काम करण्याची संधी.. | Best work from home jobs 2024 –

Government work from home jobs

Speech Recognition in Agriculture and Finance for the Poor in India –

    कृषी आणि वित्त क्षेत्रामधील भाषण ओळख हा प्रामुख्याने रिसोर्सेस निर्माण करण्यासाठी आणि त्यांना ओपन सोर्स डोमेनमध्ये डिजिटल पब्लिक गुड म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी कृषी आणि वित्त क्षेत्रात नऊ वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये भाषण ओळखण्यासाठी संशोधन आणि नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे.या प्रकल्पासाठी हिंदी, बंगाली, मराठी, तेलुगू, भोजपुरी, कन्नड, मगधी, छत्तीसगढ़ी आणि मैथिली या नऊ भारतीय भाषांचा विचार करण्यात आला आहे.

         SPIRE LAB, IISc ने स्पीच टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटसाठी रिसोर्सेस तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे जसे की ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशन (ASR) या प्रोजेक्टमध्ये स्पीच रेकॉर्डिंग कलेक्शनच्या पोझिशनच्या नोकरीच्या संधी आहेत.

 जॉब प्रोफाइल : 

 तुमच्या स्थानिक बोलीमध्ये भाषण रेकॉर्डिंग.

स्किल रिक्वायरमेंट :

 – मूळ भाषा वाचण्यास आणि समजण्यास सक्षम असावे. (स्थानिक बोली तसेच भाषेचे स्टॅंडर्ड वर्जन ) 

– मूळ भाषेशी संबंधित कोर्स किंवा प्रोग्राममध्ये पदवी असणे हे आवश्यक आहे.

– Android स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. 

– चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी असावी.

जॉब लोकेशन :

हे काम अगदी कुठूनही केले जाऊ शकते.

कॉलिफिकेशन :

– अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात. 

– फ्रेशर्स तसेच अनुभवी दोघेही या नोकरीसाठी अप्लाय करू शकतात.

मूळ मोबदला :

इफेक्टिव्ह ड्यूरेशनच्या प्रत्येक 60 मिनिटांसाठी 900 रुपये (प्रो रेट आधारावर).

जॉब डिस्क्रिप्शन आणि जबाबदारी : 

– तुम्हाला विषयांचा एक सेट दिला जाईल आणि कृषी, वित्त आणि जनरल डोमेनमधील विषयांच्या संचाचे वाचन, समजून घेणे आणि परिचित होणे हे टास्क असेल.

– त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या भाषेच्या स्थानिक बोलीमध्ये लोकांशी (मित्र, नातेवाईक इ.) संभाषण/बोलणे आवश्यक आहे. 

– इंटरेस्ट असलेल्या उमेदवाराला पायलट टास्कमधून जाणे आवश्यक आहे आणि जर ते समाधानकारक कामगिरी करत असल्याचे आढळले तरच त्यांची निवड नोकरीसाठी केली जाईल.

Government work from home jobs  | Speech Recognition in Agriculture and Finance for the Poor in India याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

Government work from home jobs  | Speech Recognition in Agriculture and Finance for the Poor in India यांच्यासोबत काम करण्यासाठी : येथे क्लिक करा.

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर Openings या ऑप्शन मध्ये विविध जॉब ओपनिंग दिसतील.

त्यानंतर View all या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सर्व जॉब ओपनिंग बघण्यास मिळतील, त्यामध्ये Speech Recording या ऑप्शन वर क्लिक केल्यावर सध्या उपलब्ध असलेली ओपनिंग बघण्यास मिळेल.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment