Infosys internship 2024 I मोफत ट्रेनिंग + Online internship  | फी नाही परीक्षा नाही | Infosys Springboard Internship I Best Internships

Infosys internship 2024 I मोफत ट्रेनिंग + Online internship  | फी नाही परीक्षा नाही | Infosys Springboard Internship

      इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप 2024 ( Infosys Springboard Internship 2024 ) ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांची कौशल्ये वाढवण्याच्या आणि चांगला अनुभव मिळविण्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. ही मोफत ऑनलाइन इंटर्नशिप केवळ प्रॅक्टिकल एक्सपोजर देत नाही तर विनामूल्य सर्टिफिकेट कोर्सेस देखील ऑफर करते जे आपल्या रिझ्युममध्ये चांगली वाढ करू शकतात. या ब्लॉगमध्ये, Infosys internship या इंटर्नशिपचे डिटेल्स, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे फायदे आपण बघणार आहोत.

मोफत ट्रेनिंग + Online internship  | फी नाही परीक्षा नाही | Infosys internship 2024 I Infosys Springboard Internship

Table of Contents

Infosys internship

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप |  Infosys Springboard Internship

  • इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप मध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्री एक्सपर्ट कडून शिकण्याची संधी मिळते, विविध डोमेन्समध्ये प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी ही इंटेर्नशिप डिझाइन केलेली आहे. 
  • ही इंटर्नशिप विद्यार्थ्यांना त्यांचे थेरॉटिकल नॉलेज योग्य पद्धतीने वापरण्याची उत्तम अशी संधी आहे. 
  • उमेदवारांना प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल , अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन मिळेल आणि विनामूल्य ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करण्याची संधी मिळेल.

Eligibility Criteria for the Infosys internship | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप पात्रता 

*   अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी

*   पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी

*   कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातील विद्यार्थी

* तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षातील विद्यार्थी

* प्रथम वर्षाचे पदव्युत्तर विद्यार्थी देखील पात्र आहेत.

Infosys Springboard Internship Domains Available | उपलब्ध इंटर्नशिप डोमेन्स 

इन्फोसिस पाच प्रमुख डोमेनमध्ये इंटर्नशिप ऑफर करते, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार डोमेन निवडण्याची परवानगी देते::

*  आर्टिफिशल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence )

*  अँगुलर फुल स्टेट डेव्हलपमेंट (  Angular Full Stack Development )

*  पायथन प्रोग्रॅमिंग ( Python Programming )

*  जावा टेक स्टॅक ( Java tech stack)

*  डेटा विज्युलायझेशन ( Data Visualization )

प्रत्येक डोमेन वेगवेगळे ज्ञान मिळवण्याच्या संधी देते , ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड असलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करता येऊ शकते.

Application Process for Infosys internship | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप अर्ज प्रक्रिया:

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिपसाठी अर्ज करणे सोपे आहे.

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमचे अकाऊंट नसल्यास लॉग इन करा किंवा रजिस्ट्रेशन करा. 

2. “Fifth Edition of Internship” सेक्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा.

3. तुमचे नाव, ईमेल, कॉलेजचे नाव आणि आवडीचे क्षेत्र यासह तुमचे इतर डिटेल्स नॉमिनेशन फॉर्म मध्ये भरा. 

4. 6 ऑगस्टच्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरणे आवश्यक आहे. 

5. 20 ऑगस्टपर्यंत संबंधित ऑनलाइन कोर्स पूर्ण करा.

Free Online Certification Courses | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप फ्री ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्सेस –

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिपच्या सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे विनामूल्य ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्समध्ये प्रवेश मिळतो.

* प्रत्येक इंटर्नशिप डोमेनसाठी तयार केलेले कोर्सेस 

 * इंडस्ट्री प्रोफेशनल कडून एक्सपर्ट मार्गदर्शन 

* कोर्सेस पूर्ण केल्यावर कम्प्लिशन सर्टिफिकेट्स 

या कोर्सेसचा लाभ घेऊन, विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवू शकतात, विद्यार्थ्यांना जॉब मार्केटमध्ये अधिक स्पर्धात्मक बनवू शकतात.

Important Dates to Remember | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप महत्त्वाच्या तारखा : 

*अर्ज करण्याची अंतिम मुदत: 6 ऑगस्ट 

* कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत: 20 ऑगस्ट

Benefits of Infosys Springboard Internship |इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिपचे फायदे –

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप असंख्य फायदे देते जे  करिअरसाठी चांगले ठरू शकतात:

* प्रोफेशनल प्रत्यक्ष अनुभव 

* उद्योगातील लीडर्स सह नेटवर्किंगच्या संधी

* व्यावहारिक प्रोजेक्ट द्वारे कौशल्ये अधिक वाढवण्याची संधी

 * तुमच्या रिझ्युमध्ये वॅल्यू वाढवणारी प्रमाणपत्रे

* मंथली स्टायपेंड 

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप 2024 हा एक उल्लेखनीय इनिशिएटीव्ह आहे जो विद्यार्थ्यांना शिकण्याची, ग्रोथ आणि त्यांचे करिअर वाढवण्याची संधी देतो. 

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप |  Infosys Springboard Internship अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment