HDFC Bank Parivartan’s ECSS (Educational Crisis Scholarship Support) Programme 2025-26
HDFC Bank Scholarship 2025 काय आहे हा कार्यक्रम?
Parivartan ECSS Programme हा HDFC Bank च्या Parivartan उपक्रमाअंतर्गत चालवला जाणारा शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम विशेषतः असे विद्यार्थी ज्यांचे गुण चांगले आहेत पण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशांना मदत करण्यासाठी आहे. तसेच मागील परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.
Advertisement
HDFC Bank Scholarship 2025 पात्रता (Eligibility)
या कार्यक्रमासाठी तीन प्रमुख श्रेणी आहेत – शाळा, पदवी आणि पदव्युत्तर.
सामान्य अटी
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2,50,000 पेक्षा जास्त नसावे.
- मागील वर्षीच्या परीक्षेत किमान 55% गुण मिळालेले असावेत.
- मागील तीन वर्षांत वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकट आलेले असल्यास प्राधान्य दिले जाते.
श्रेणी-निहाय पात्रता
- शाळा / ITI / Polytechnic / Diploma शिकणारे विद्यार्थी
- अंडरग्रॅज्युएट (UG) – सामान्य व व्यावसायिक कोर्सचे विद्यार्थी
- पोस्टग्रॅज्युएट (PG) – सामान्य व व्यावसायिक कोर्सचे विद्यार्थी
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |
HDFC Bank Scholarship 2025 लाभ (Scholarship Amount)
| स्तर / कोर्स प्रकार | मदत रक्कम |
|---|---|
| क्लास 1 ते 6 | ₹15,000 |
| क्लास 7 ते 12 / Diploma / ITI / Polytechnic | ₹18,000 |
| अंडरग्रॅज्युएट (सामान्य कोर्स) | ₹30,000 |
| अंडरग्रॅज्युएट (व्यावसायिक कोर्स) | ₹50,000 |
| पोस्टग्रॅज्युएट (सामान्य कोर्स) | ₹35,000 |
| पोस्टग्रॅज्युएट (व्यावसायिक कोर्स) | ₹75,000 |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
- Buddy4Study पोर्टलवर लॉगिन किंवा नोंदणी करा.
- Parivartan ECSS Programme 2025-26 अर्ज फॉर्म उघडा.
- वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र (आधार, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
- मागील वर्षाचा मार्कशीट
- प्रवेश प्रमाणपत्र / फीस पावती / Bonafide
- बँक पासबुक / चेक
- उत्पन्न प्रमाणपत्र / शपथपत्र
- अटी व शर्ती मान्य करून अर्ज सबमिट करा.
HDFC Bank Scholarship 2025 अर्जाची अंतिम तारीख
या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे.
HDFC Bank Scholarship 2025 फायदे
- विद्यार्थ्यांना फी, पुस्तके व शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत मिळते.
- कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकटातून गेलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास सुरू ठेवता येतो.
लक्षात ठेवण्यासारखे
- सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड करणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
- अंतिम तारीख नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
RRB NTPC Bharti 2025 | 8,875 जागांसाठी | Graduate आणि Undergraduate साठी सुवर्णसंधी
Advertisement