HLL Lifecare Bharti 2025 I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I 450 जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2025 I Best job opportunities 2025
HLL Lifecare Bharti 2025 I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I 450 जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2025 I Best job opportunities 2025
450 जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
HLL Lifecare Bharti 2025 I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I 450 जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
HLL Lifecare Bharti 2025 vacancy I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती रिक्त जागा
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
सिनियर डायलिसिस टेक्निशियन
150
2
डायलिसिस टेक्निशियन
300
एकूण
450
HLL Lifecare Recruitment 2025 Educational qualification I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
सिनियर डायलिसिस टेक्निशियन
डिप्लोमा / B.Sc.in मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी / रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी किमान 8 वर्षांच्या संबंधित पोस्ट-पात्रता अनुभवासह किंवा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये एमएससी / रेनल डायलिसिस तंत्रज्ञान किमान 6 वर्षांच्या संबंधित पोस्ट-पात्रता अनुभवासह.
2
डायलिसिस टेक्निशियन
वैद्यकीय डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम किमान 7 वर्षांचा संबंधित पोस्ट पात्रता अनुभव किंवा डिप्लोमा /B.Sc.in मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी / रेनल डायलिसिस तंत्रज्ञान किमान 5 वर्षांच्या स्ट-पात्रता अनुभवासह किंवा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये एमएससी / रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी किमान 2 वर्षांच्या संबंधित पात्रता नंतरच्या अनुभवासह.
HLL Lifecare Bharti 2025 Age limit I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती वयोमर्यादा
वरील पदांसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 01.02.2025 रोजी 37 वर्षे आहे.
450 जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
HLL Lifecare Bharti 2025 Notification I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.