HLL Lifecare Bharti I 1121+ जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I Best opportunities

HLL Lifecare Bharti

HLL Lifecare Bharti I 1121+ जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I Best opportunities \

HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1121+ जागांसाठी भरती निघालेली असून विविध पदांसाठी ही भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इछुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 7 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती..

HLL Lifecare Bharti I 1121+ जागांसाठी HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये भरती I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I Best opportunities

HLL Lifecare Bharti Vacancy I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती रिक्त जागा

एकूण रिक्त जागा : 1121 +

क्रमांक पदे रिक्त जागा
1सिनियर डायलिसिस टेक्निशियन357
2डायलिसिस टेक्निशियन282
3ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन264
4असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन218
5नेफ्रोलॉजिस्ट
6वैद्यकीय अधिकारी
एकूण 1121+

HLL Lifecare recruitment Educational Qualification I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता :

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1सिनियर डायलिसिस टेक्निशियन डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 8 वर्षे अनुभवासह  किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 6 वर्षे अनुभवासह  
2डायलिसिस टेक्निशियनमेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स 7 वर्षे अनुभवासह  किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 5 वर्षे अनुभवासह  किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)2 वर्ष अनुभवासह  
3ज्युनियर डायलिसिस टेक्निशियनमेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स 4 वर्षे अनुभवासह  किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 2 वर्षे अनुभवासह  किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 1 वर्षे अनुभवासह  
4असिस्टंट डायलिसिस टेक्निशियनमेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 1 वर्ष अनुभवासह  
5नेफ्रोलॉजिस्टDM/ DNB in Nephrology/MD (Nephrology) किमान नेफ्रोलॉजीचे विशेष प्रशिक्षण (2 वर्षे )घेऊन
नामांकित डायलिसिस सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये किमान 6 महिन्यांच्या अनुभवासह
6वैद्यकीय अधिकारीMBBS in dialysis 6 महिने अनुभव
एकूण

HLL Lifecare Bharti Age limit I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती वयोमर्यादा :

1 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 37 वर्षे

* SC/ST/OBC उमेदवार भारत सरकारच्या निर्देशांनुसार शिथिलतेसाठी पात्र असतील.

HLL Lifecare recruitment fee I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती फी:

फी नाही.

मुलाखतीच्या तारखा : 4 & 5 सप्टेंबर 2024

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2024  (ईमेल मार्फत )

जे उमेदवार वॉक-इन सिलेक्शनला उपस्थित राहू शकत नाहीत ते त्यांचे सीव्ही hrhincare@lifecarehll.com वर ०७.०९.२०२४ किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात.

मूलभूत वेतन श्रेणी (Fixed Term Contract ) आणि वेतन तपशील खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नाव बेसिक पे रेंज
सिनियर डायलिसिस टेक्निशियन ( Senior Dialysis Technician )₹14,000 – ₹32,500
Dialysis Technician ( डायलिसिस टेक्निशियन )₹11,500 – ₹23,000
Junior Dialysis Technician (ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन)₹10,000 – ₹20,000
Assistant Dialysis Technician (असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन)₹8,500 – ₹17,000

HLL Lifecare Bharti Notification I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती नोटिफिकेशन :

HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1121+ जागांसाठी भरती निघालेली असून विविध पदांसाठी ही भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इछुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 7 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

HLL Lifecare Bharti Notification I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

HLL Lifecare Bharti Application I HLL लाईफकेअर लिमिटेड भरती अर्ज :

अर्ज : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version