Union Bank of India Recruitment 2024 I महाराष्ट्रात अनेक ठिकाणी Union bank bharti 2024 | LAETST BANK JOBS IN MAHARASHTRA I Best Jobs

Union Bank of India Recruitment 2024 I  500 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Union Bank of India Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी अप्रेंटिस ( Apprentice  ) पदासाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवार 17 सप्टेंबर 2024 या शेवटच्यातारखेपर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..

Union Bank of India Recruitment 2024 I  500 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Union Bank of India Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities

Table of Contents

Union Bank of India Recruitment 2024 vacancy I युनियन बँक ऑफ इंडिया भरती रिक्त जागा

एकूण रिक्त जागा : 500

पदाचे नाव : अप्रेंटिस ( Apprentice  )

राज्य एकूण रिक्त जागा ,राज्यानुसार
Andhra Pradesh50
Arunachal Pradesh1
Assam4
Bihar5
Chandigarh3
Chhattisgarh4
Goa4
Gujarat56
Haryana7
Himachal Pradesh1
Jammu Kashmir1
Jharkhand5
Karnataka40
Kerala22
Madhya Pradesh16
Maharashtra56
Delhi17
Odisha12
Punjab10
Rajasthan9
Tamil Nadu55
Telangana42
Uttarakhand3
Uttar Pradesh61
West Bengal16
एकूण जागा 500
Union Bank of India Recruitment

Union Bank of India Recruitment 2024 educational qualification I युनियन बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी.

Union Bank of India Recruitment 2024 Age limit I युनियन बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा

1 ऑगस्ट 2024 रोजी, 20 ते 28 वर्षे

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट

PWD Category: 10 वर्षे सूट

Union Bank of India bharti 2024 Application Fee I युनियन बँक ऑफ इंडिया भरती अर्ज फी

General/OBC: ₹ 800/- + GST

SC/ST/महिला (Any Category): ₹ 600/- + GST,

PWD: ₹400/-+ GST

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024

प्रशिक्षण कालावधी I DURATION OF TRAINING::


प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. शिकाऊ व्यक्तीला बँकिंग पद्धती, प्रोडक्टस आणि प्रोसेसच्या विविध पैलूंवर नोकरीचे प्रशिक्षण दिले जाईल.

STIPEND/ BENEFIT I स्टायपेंड/लाभ:


प्रशिक्षणार्थी 15000/-रुपये प्रति महिना एका वर्षाच्या कालावधीसाठी स्टायपेंडसाठी पात्र आहेत..शिकाऊ उमेदवार इतर कोणत्याही भत्ते/लाभांसाठी पात्र नाहीत.

SELECTION PROCESS I निवड प्रक्रिया :

(i)ऑनलाइन टेस्ट (objective type)

(ii) स्थानिक भाषेचे ज्ञान आणि टेस्ट

(iii) वेट लिस्ट

(iv) मेडिकल एक्सामिनेशन

Union Bank of India bharti 2024 Notification I युनियन बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी अप्रेंटिस ( Apprentice  ) पदासाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवार 17 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Union Bank of India Recruitment 2024 Notification I युनियन बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Union Bank of India Recruitment 2024 Application I युनियन बँक ऑफ इंडिया भरती अर्ज

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version