Home decor items| Festival decoration products under 500 rupees| घर सजावटी साठी काही प्रॉडक्ट्स
नमस्कार मंडळी,
आज असे काही होम डेकोर प्रॉडक्ट्स घेवून आलो आहोत की जे नक्की सजावटीसाठी उपयोगी येवू शकतात.दिवाळी साठी तसेच इतर सण समारंभासाठी सुद्धा पुढील प्रॉडक्ट्स उपयोगी येऊ शकतात.चला तर बघुयात असे कोणकोणते होम डेकॉर प्रॉडक्ट्स आहे .
1. LED दिवे –
आपण घरामध्ये आवर्जून पारंपारिक पद्धतीचे दिवे किंवा मातीच्या पणत्या नक्की लावाव्यात परंतु घरामध्ये काही ठिकाणे असे असतात की ,ज्या ठिकाणी वाऱ्यामुळे या पणत्या विझू शकतात. उदाहरणार्थ ,गॅलरी. तर अशा ठिकाणी या एलईडी दिव्यांचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता. तसेच घरामध्ये जर छोटी मुले असतील तर अशावेळी पेटवलेल्या दिव्यांना ते कदाचित हात लावू शकतात ,तो देखील एक धोका असतो म्हणून अशावेळी सुद्धा या दिव्यांचा उपयोग तुम्ही करू शकता.
एलईडी दिवे करण्यासाठी पुढे लिंक दिलेली आहे आवडल्यास नक्की खरेदी करा.
तुम्हाला जर घराला पारंपारिक लूक द्यायचा असेल तर ह्या मॉडर्न लाईट माळ वापरून नक्की देवू शकता.आता तुम्ही म्हणाल मॉडर्न लाईट माळ वापरून पारंपारिक लूक कसा देता येईल तर लिंक नक्की चेक करा.👇🏻
४ . वॉल हँगिंग/wall hangings –
आपले घर अधिक आकर्षक रीत्या सजवण्यासाठी विविध वॉल हँगिंगचा उपयोग आपण करू शकतो.आता वॉल हँगिंग मध्ये खूप वरायटी उपलब्ध आहे.पुढे एका वॉल हँगिंगची लिंक दिलेली आहे ती पारंपारिक सुद्धा आहे आणि आकर्षक सुद्धा वाटेल.
५ . पाण्यावर चालणारे दिवे/ water friendly LED diyas –
पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलेले असेल किंवा बरेच जण युझ सुद्धा करत असतील.हे दिवे आपण ज्या ठिकाणी तेलाचे दिवे लावू शकत नाही अशा ठिकाणी लावू शकतो.तसेच घरामध्ये लहान मुलं असतील तर सुद्धा हे दिवे तुम्ही लावू शकता.