मोबाईल वर घरबसल्या काम🎯दर आठवड्याला पगार । Mobile Work From Home in Marathi | iconik Marathi

मोबाईल वर घरबसल्या काम🎯दर आठवड्याला पगार । Mobile Work From Home in Marathi | iconik Marathi –

   आजच्या महागाईच्या जमान्यामध्ये प्रत्येकालाच वाटते की काहीतरी साईड इन्कम हवा मग आपण विद्यार्थी असू, नोकरी करत असू, गृहिणी असू किंवा व्यवसाय करत असू तरीसुद्धा साईड इन्कम असायला पाहिजे असे आपल्याला वाटते. आज अशीच एक इन्कम आयडिया तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की ज्याद्वारे तुम्ही चांगला इन्कम जनरेट करू शकता. आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे फक्त स्मार्टफोन असेल तरीसुद्धा तुम्ही हा जॉब नक्की करू शकता. चला तर जाणून घेऊयात या जॉब बद्दल डिटेल मध्ये माहिती…

Advertisement

Audio Bee –

– ऑडिओ बी हे नवीन पिढीसाठी सोपे आणि फ्लेक्सीबल वर्किंग वेज उपलब्ध करून देते.

– या ठिकाणी विविध जॉब्स उपलब्ध आहेत आपण आपल्या प्रेफरन्स नुसार आणि वेळेनुसार हे जॉब करू शकतो. उपलब्ध असलेले जॉब पुढीलप्रमाणे :

१ . ऑडिओ ट्रान्सस्क्रीप्शन

२ . सेगमेंटेशन अँड ॲनोटेशन

३ . व्हॉइस रेकॉर्डिंग

 व इतर

– ऑडिओ बी वर जॉब करण्यासाठी शिक्षणाची कुठलीही अट नाही तुम्ही अगदी दहावी पास असाल तरी सुद्धा हा जॉब करू शकता.

– आपण आपल्या वेळेनुसार कधीही हे जॉब करू शकतो आपल्याला हवे ते प्रोजेक्ट्स आपण सिलेक्ट करू शकतो.

– हा जॉब करण्यासाठी तुमच्याकडे चांगले स्पीड असणारे इंटरनेट कनेक्शन आणि स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. कम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर उत्तमच परंतु स्मार्टफोन द्वारे सुद्धा हे काम करता येऊ शकते.

– तुम्ही प्रोजेक्ट किंवा टास्क कंप्लीट केल्यानंतर दर आठवड्याला यांच्याकडून पेमेंट आपल्या पायोनियर किंवा पेपल अकाउंट वर जमा होते.

४ . ऑडिओ बी वर काम केल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या कामांचा एक्सपिरीयन्स घेता येतो आणि या एक्सपिरीयन्सच्या द्वारे आपण चांगली पोझिशन सुद्धा मिळवू शकतो.

काम कोणत्या पद्धतीचे असणार आहे ते बघूयात…

१ . ऑडिओ ट्रान्सस्क्रीप्शन

विविध उद्योगांसाठी किंवा कंपन्यांसाठी ऑडिओ किंवा स्पीचचे रूपांतर टेक्स्ट फॉरमॅटमध्ये करणे.

२ . सेगमेंटेशन अँड ॲनोटेशन

सेगमेंटेशन मशीन लर्निंगसाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ऑडिओ भाष्य करणे.

३ . व्हॉइस रेकॉर्डिंग 

 भाषण तंत्रज्ञान प्रशिक्षित करण्यासाठी विविध भाषांमध्ये वाक्ये रेकॉर्ड करणे.

४ . ट्रान्सलेशन

सोर्स भाषेचे इतर अनेक भाषांमध्ये भाषांतर करा.

हे कसे कार्य करते –

How it works ?

१ . साइन अप करा –  काम सुर करण्यासाठी त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करा. हे खूप फास्ट होते आणि विनामूल्य सुद्धा आहे.

२ . मूल्यांकन/assesments – एक छोटी टेस्ट द्यावी लागते आणि प्रश्नमंजुषा असते,हे त्यांना आपल्या भाषा कौशल्याचे मूल्यांकन करण्यामध्ये मदत करते.

३ . प्रशिक्षण/Training – पेड टास्क साठी पात्र होण्यासाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.

४ .  काम सुरु करू शकता – वरील प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध प्रोजेक्ट्स वर घरबसल्या काम सुरू करू शकता.

Audio Bee च्या वेबसाईटवर विविध reviews सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता तसेच FAQ सुद्धा आहेत तुमच्या मनामध्ये इतर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी चेक करू शकता.

     फॉर्म भरा आणि काही मिनिटांत ऑडिओ बी वर तुम्ही काम सुरू करू शकता.फॉर्म भरण्यासाठी ” Become a freelancer” ह्या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर वर दिलेल्या पाच स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील तसेच याबद्दलची संपूर्ण माहिती आमच्या आयकॉनिक मराठी या यूट्यूब चॅनल  वर सुद्धा उपलब्ध आहे.

Apply link – click here

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment