Jio 5g सोबत कमवा महिना 50 हजारांपर्यंत🎯 | No investment Business | Business ideas in Marathi | how Jio tower is installed and earn money

5 जी टॉवर म्हणजे नेमक काय आहे.

आज च्या या इंटरनेट च्या काळात ५-जी टेक्नोलॉजी काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ४-जी आणि ५-जीया मध्ये फरक असा आहे कि मोठे मोबाइल टॉवर विरुद्ध लहान सेल . ४-जी टॉवर हे खेड्यात नेटवर्क पोहोचऊ शकतात . पण आता याची गरज जास्त वाढली आहे. आणि त्याचा वेग हा कमी होऊ लागला आहे. पण नवीन मोबाइल टॉवर उभं करण्यासाठी खूप पैसे लागतात . आणि या मध्ये खूप वेळ पण खूप लागेल . त्या जागी ५-जी टेक्नोलॉजी मोबाइलला टॉवर ची जागा ही सेल घेणार असून लहान वायफाय राऊटरच्या आकाराचे सेल जागोजागी तैयार केले जाणार आहेत.

Advertisement

JIO 5G नेटवर्कमुळे हे फायदे होणार आहेत,

१. 5G नेटवर्क ची सेवा सुरू झाल्यानंतर युजर्सला एक चांगला स्पीड मिळणार आहे.

२. या मुळे तुम्हाला इंटरनेटवर काम करत असताना फास्ट स्पीड मिळणार आहे . ज्या मुळे तुमची कामे पण फास्ट होतील .

३. जस तुम्ही कोणा सोबत बोलत असताना तुमचा कॉल ड्रॉप व्हायचा पण आता 5G नेटवर्कमुळे ही समस्या होणार नाही .

४. 5G नेटवर्कमुळे तुम्हाला फोन वर बोलताना तुम्हाला ऑडिओ ची समस्या येणार नाही .

५. 5G नेटवर्कमुळे तुम्हाला चांगल्या quality चे व्हिडिओ तैयार करता येणार आहे आणि ते फास्ट डाउनलोड पण करता येणार आहे..

5G जिओ मोबाइल टॉवरसोबत पैसे कसे कमवायचे? how to earn money with Jio 5g Tower

5G जिओ मोबाइल टॉवर आपल्या जमिनीमध्ये उभारून आपण खालील दोन मार्गानी पैसे कमाऊ शकणार आहे.

पाहिलं आहे :- 5G जिओ मोबाइल टॉवर मालक आपण होऊन :- आपण 5G जिओ मोबाइल टॉवर मालक बनू शकता आणि ते आपण जिओ कंपनीला भाड्याने देऊ शकणार आहे. यासाठी, आपल्याला जिओ कंपनीशी संपर्क करावा लागेल आणि त्यांच्याकडून 5G जिओ मोबाइल टॉवर लीज अग्रीमेंट ची व्यवस्था करावी लागेल.

दुसरं आहे : – 5G जिओ मोबाइल टॉवर आपण उभारून :- आपण स्वतः 5G जिओ मोबाइल टॉवर उभारू शकणार आहे. आणि ते आपण जिओ कंपनीला भाड्याने देऊ शकणार आहे. यासाठी, आपल्याला जिओ कंपनीकडून लाईसन मिळवाव लागेल आणि त्यांच्याकडून 5G जिओ मोबाइल टॉवर उभारण्यासाठी मान्यता घ्यावी लागेल.

5G जिओ मोबाइल उभारून पैसे कमविण्यासाठी, आपल्याला खालील गोष्टी कराव्या लागतील.

5G जिओ मोबाइल टॉवर उभारण्यासाठी पुरेशी जागा असंण गरजेचं आहे. 5G जिओ मोबाइल टॉवर उभारण्यासाठी, आपल्याला एक मोकळी जागा निवडावी लागेल जी जिओ कंपनीच्या नेटवर्क कव्हरेज क्षेत्रात आहे.

5G जिओ मोबाइल टॉवरची किंमत: 5G जिओ मोबाइल टॉवरची किंमत त्याच्या आकारावर आणि वैशिष्ट्यांवर डिपेंड असते.

5G जिओ मोबाइल टॉवरची ची किंमत: 5G जिओ मोबाइल टॉवरचीची किंमत जिओ कंपनीशी झालेल्या अग्रीमेंट वर अवलंबून असते.

5G जिओ मोबाइल टॉवर उभारून पैसे कमविणे एक चांगला पर्याय हा पर्याय आहे. परंतु यासाठी लागणारा खर्च आणि परवाना मिळवणे हे दोन अडथळे आहेत.

jio official website for tower installation-Link

Join Telegram channelClick Here
Join GroupClick here

watch full details in the video-https://youtu.be/FmtG85ikhw4

Advertisement

Leave a Comment