महाभरती🎯SBI PO Recruitment 2023 | 2 हजार जागा | SBI PO 2023 Notification 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये २००० जागांसाठी भरती 2023

SBI PO Recruitment 2023: -स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती निघालेली आहे. या भरती मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary officer) पदासाठी एकूण २००० जागा भरण्यात येणार आहे. या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदांसाठीची पात्रता, वयाची अट , पगार आणि इतर माहिती खालील प्रमाणे आहे.

Advertisement

SBI PO Recruitment 2023 या पदासाठी एकूण जागा २००० आहे. (Total Post )


जनरलसाठी : -८१० जागा आहे.
एसटीसाठी: -१५० जागा आहे.
ओबीसीसाठी:- ५४० जागा आहे.
एससीसाठी: -३०० जागा आहे.
ईडब्ल्यूएससाठी:- २०० जागा आहे.
एकूण : – २००० जागासाठी भरती होणार आहे.

पगार (Payment Scale )


६५ हजार ७८० ते ६८ हजार ५८० रूपये. इतका पगार असणार आहे.

शैक्षणिक पात्रता : – (Education Require )

SBI PO Recruitment 2023 अप्लाय करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अप्लाय करू शकणार आहेत.

वयाची अट काय : -(Age Limit )


ओपन कॅटेगरी साठी कमीत कमी २१ ते जास्तीत जास्त ३० वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी कॅटेगरी साठी ३ वर्षांची सूट तर एस/एसटी वर्गाला ५ वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

अर्ज फी काय आहे : -(Application Fee )


जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसीसाठी ७५० रुपये आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी साठी कोणतीही फी नाही .

महत्त्वाच्या तारखा :- (Important Dates )

ऑनलाईन अप्लाय करण्याची तारीख : – ७ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे.

शेवटची तारीख : -२७ सप्टेंबर २०२३ ही आहे.

निवड प्रक्रिया खालील प्रमाणे होणार आहे.(Selection Process )

पूर्व लेखी परीक्षा – १०० गुणांची
मुख्य लेखी परीक्षा – २५० गुणांची
इंटरव्हिव – ५० गुणांसाठी असेल

अधिकृत वेबसाईट : –Link

Online अर्ज करण्यासाठी : – Link

जाहिरात : – SBI PO Notification

Join Telegram channelClick Here
Join GroupClick here

watch full details in bellow video

Advertisement

Leave a Comment