जबरदस्त🎯 Twitter सोबत मोबाईल ने कमवा । महिना ३ लाखांपर्यन्त। How to Make Money on Twitter | iconik

Twitter पात्र काय आहे खालील प्रमाणे : –

ट्विटर ने त्याच्या भारतीय वापरकर्त्यांना त्यांच्या X प्रीमियम सदस्यत्वाद्वारे जाहिरात महसूल पेआउटमध्ये रु. 3 लाखांपर्यंत ऑफर देत आहे.
पात्र होण्यासाठी, त्याच्या वापरकर्त्यांनी खालील अट पूर्ण केले पाहिजेत:
वापरकता हे 18 किंवा त्याहून अधिक वयाचे असावे
किमान 3 महिने सक्रिय असलेले ट्विटर खाते असावे .
खाते नाव, बायो, प्रोफाईल पिक्चर आणि हेडर इमेज यासह संपूर्ण प्रोफाइल असावी.
किमान 500 फॉलोअर्स असले पाहिजे.
गेल्या तीन महिन्यांतील प्रत्येक पोस्टवर किमान 5 दशलक्ष इंप्रेशन्स असले पाहिजे.
मानवी पुनरावलोकन पास करा

Advertisement

TwitterMonitization साठी अप्लाय कास करायचं : –

ट्वीटर कंटेट मॉनीटायजेशनसाठी , सर्वात प्रथम तुम्हाला ट्वीटरच्या अकाउंटमध्ये सेटिंग्जवर जायचं आहे.
यानंतर अकाउंट ऑप्शनच्या खाली मोनेटायझेशन ऑप्शन या वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन आणि अॅड रेव्हेन्यू शेअरिंगचा ऑपशन मिळेल.
यानंतर तुम्हाला दोन्ही पर्यायांवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.त्यानंतर तुमच्या पोस्ट किंवा व्हिडिओसोबत एक जाहिरात दिसेल, त्यानुसार तुम्हाला पैसे दिले जातील.

ट्विटर चे नाव त्याच्या लोगो बद्दला आहे .

एलन मस्कने (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर आत्तापासून ट्विटरमध्ये नवीन बदल करण्यात आले आहे. अलीकडेच एलन मस्कने ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो ( Linda Yaccarino) यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर एलन मस्कने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरचा लोगो (Twitter Logo) आणि नाव बदलण्यात (Twitter Rename) आले आहे. ट्विटरचा निळा रंग आणि त्याच्या लोगोवर असलेले चिमणी ही खास ओळख होती. मात्र आता तिच ओळख बदलण्यात आली आहे. आता ट्विटर X नावाने ओळखले जाणार आहे.

watch full details in the video : –

Join Telegram channelClick Here
Join GroupClick here

Advertisement

Leave a Comment