HPCL Recruitment 2024 I हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 I Best Job Opportunities

HPCL Recruitment 2024 I हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 I Best Job Opportunities

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ( HPCL Recruitment ) भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे, ज्यामध्ये एकूण 247 पदे आहेत, जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत किंवा अर्ज करण्यास पात्र आहेत ते अर्ज करू शकतात, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 जून 2024 आहे आणि 30 जून 2024 च्या संध्याकाळपर्यंत अर्ज करता येतील , अधिक डिटेलसाठी, उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन व्यवस्थित वाचायचे आहे.जाणून घेऊयात या भरती बद्दल अधिक माहिती …

HPCL Recruitment 2024 I हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 –

HPCL Recruitment
HPCL Recruitment

HPCL Recruitment Notification 2024 I हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती नोटिफिकेशन

HPCL Recruitment 2024 Notification  I हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

बोर्ड हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( Hindustan Petroleum Corporation Limited )
एकूण जागा 247
अर्ज सूरु होण्याची तारीख 5 जून 2024
अर्ज कारण्याची शेवटची तारीख 30 जून 2024
नोटिफिकेशन Download here
अधिकृत वेबसाईट www.hindustanpetroleum.com/

पदे आणि जागा –

क्रमांकपदांचे नावजागा
1यांत्रिकी अभियंता  (Mechanical Engineer)93
2विद्युत अभियंता  (Electrical Engineer)43
3इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता (Instrumentation Engineer)05
4स्थापत्य अभियंता (Civil Engineer)10
5रसायन अभियंता  (Chemical Engineer)07
6वरिष्ठ अधिकारी – सिटी गॅस वितरण (CGD) O&M  (Senior Officer – City Gas Distribution (CGD) O&M)06
7वरिष्ठ अधिकारी – शहर गॅस वितरण (CGD) प्रकल्प  (Senior Officer – City Gas Distribution (CGD) Projects)04
8वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – इंधन नसलेला व्यवसाय  (Senior Officer/ Assistant Manager – Non-Fuel Business)12
9वरिष्ठ व्यवस्थापक – गैर-इंधन व्यवसाय  (Senior Manager – Non-Fuel Business)02
10व्यवस्थापक तांत्रिक  (Manager Technical)02
11व्यवस्थापक – विक्री R&D उत्पादन व्यापारीकरण  (Manager – Sales R&D Product Commercialization)02
12उत्प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक  (Deputy General Manager Catalyst Business Development)01
13चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountants)29
14गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी (Quality Control (QC) Officers)09
15आयएस अधिकारी  (IS Officer)15
16IS सुरक्षा अधिकारी – सायबर सुरक्षा विशेषज्ञ  (IS Security Officer – Cyber Security Specialist)01
17गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Quality Control Officer)06

Age Limit for HPCL Recruitment Notification 2024 I वयोमर्यादा

पदांचे नाववयाची अट
यांत्रिकी अभियंता25
विद्युत अभियंता 25
इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता25
स्थापत्य अभियंता 25
रसायन अभियंता25
वरिष्ठ अधिकारी – सिटी गॅस वितरण (CGD) O&M 28
वरिष्ठ अधिकारी – शहर गॅस वितरण (CGD) प्रकल्प 28
वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – इंधन नसलेला व्यवसाय 29/32
वरिष्ठ व्यवस्थापक – गैर-इंधन व्यवसाय38
व्यवस्थापक तांत्रिक34
व्यवस्थापक – विक्री R&D उत्पादन व्यापारीकरण 36
उत्प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक 45
चार्टर्ड अकाउंटंट27
गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी 30
आयएस अधिकारी29
IS सुरक्षा अधिकारी – सायबर सुरक्षा विशेषज्ञ 45
गुणवत्ता नियंत्रण अधिकारी 30

HPCL Bharti 2024 Education Qualification I शैक्षणिक पात्रता :

Post NameEducation Qualifications
यांत्रिकी अभियंता  (Mechanical Engineer)या भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा ४ वर्षांचा फुल टाईम रेगुलर अभियांत्रिकी कोर्से असणे आवश्यक आहे.
विद्युत अभियंता  (Electrical Engineer)या भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा ४ वर्षांचा फुल टाईम रेगुलर अभियांत्रिकी कोर्से असणे आवश्यक आहे.
इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता (Instrumentation Engineer)या भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगचा ४ वर्षांचा फुल टाईम रेगुलर अभियांत्रिकी कोर्से असणे आवश्यक आहे.
स्थापत्य अभियंता (Civil Engineer)या भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे सिविल इंजिनीअरिंगचा ४ वर्षांचा फुल टाईम रेगुलर अभियांत्रिकी कोर्से असणे आवश्यक आहे.
रसायन अभियंता  (Chemical Engineer)या भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे चेमिकॅल इंजिनीअरिंगचा ४ वर्षांचा फुल टाईम रेगुलर अभियांत्रिकी कोर्से असणे आवश्यक आहे.
Senior Officer –City Gas Distribution (CGD) Operations & Maintenanceया भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इंस्ट्रुमेंटेशन /सीव्हील इंजिनीअरिंगचा ४ वर्षांचा फुल टाईम रेगुलर अभियांत्रिकी कोर्से असणे आवश्यक आहे.
Senior Officer –City Gas Distribution (CGD) Projectsया भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इंस्ट्रुमेंटेशन /सीव्हील इंजिनीअरिंगचा ४ वर्षांचा फुल टाईम रेगुलर अभियांत्रिकी कोर्से असणे आवश्यक आहे.
Senior Officer/Assistant Manager – Non-Fuel Businessअ) ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे सेल्स/मार्केटिंग/ऑपरेशन्समधील स्पेशलायझेशनसह फुल टाइम एमबीए किंवा पीजीडीएम असणे आवश्यक आहे.
b) या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/सिव्हिल इंजिनीअरिंगमधील 4 वर्षांचा फुल टाइम रेगुलर अभियांत्रिकी अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
Senior Manager-Non-Fuel Businessअ) सेल्स/मार्केटिंग/ऑपरेशन्स मधील स्पेशलायझेशनसह फुल टाइम एमबीए किंवा पीजीडीएम आणि
b) या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/सिव्हिल इंजिनीअरिंगमधील 4 वर्षांचा फुल टाइम रेगुलर अभियांत्रिकी अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
Manager-Technical (Petrochemicals)या भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा ४ वर्षांचा फुल टाईम रेगुलर अभियांत्रिकी कोर्से असणे आवश्यक आहे.
Manager- Sales R&D Product Commercialisationअत्यावश्यक: या भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील 4 वर्षांचा पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
डीझायरेबल : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 2 वर्षांचा पूर्णवेळ एमबीए नियमित अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
Deputy General Manager-Catalyst Business Developmentअत्यावश्यक: या भरतीमध्ये या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील 4 वर्षांचा पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
डीझायरेबल : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 2 वर्षांचा पूर्णवेळ एमबीए नियमित अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
Chartered Accountantsपात्र चार्टर्ड
लेखापाल (सीए)
संस्थेकडून
चार्टर्ड च्या
च्या लेखापाल
भारत (ICAI) सोबत
पूर्णत्वासह
अनिवार्य च्या
आर्टिकलशिप आणि
ICAI चे सदस्यत्व.
Quality Control (QC) Officersअर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे रसायनशास्त्र (ऍनालीटीकल /फिझिकल /ऑरगॅनिक /इन ऑरगॅनिक ) मध्ये 2 वर्षे पूर्णवेळ नियमित M.Sc. असणे आवश्यक आहे.
IS Officerअर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बीटेकमध्ये कॉम्पुटर सायन्स /आयटी किंवा मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (एमसीए)/डेटा सायन्समध्ये ४ वर्षांचा पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
IS Security Officer- Cyber Security Specialistअत्यावश्यक: कॉम्पुटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी/माहिती सुरक्षा मधील 4 वर्षांचा पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम किंवा संगणक अनुप्रयोग (MCA) मध्ये पदव्युत्तर पदवी
डीझायरेबल : अभियांत्रिकी अभ्यासक्रमात 2-वर्ष पूर्ण वेळ नियमित मास्टर्स संगणक विज्ञान आणि माहिती सुरक्षा/माहिती सुरक्षा/सायबर सुरक्षा मध्ये
Quality Control Officer (Fixed Term Contract)अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे रसायनशास्त्र (ऍनालीटीकल /फिझिकल /ऑरगॅनिक /इन ऑरगॅनिक ) मध्ये 2 वर्षे पूर्णवेळ नियमित M.Sc असणे आवश्यक आहे.
IS Officers (FTC)
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी B.Tech मध्ये कॉम्पुटर सायन्स/IT किंवा मास्टर्स इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (MCA)/डेटा सायन्समध्ये 4 वर्षांचा पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

फी

UR/ OBCNC/ EWS – 1180/- रुपये

SC/ST/PWD – शुल्क नाही.

HPCL Recruitment 2024 I हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment