IBPS RRB 2024 | 9995 जागांसाठी भरती | ग्रामीण बँक भरती 2024 | Best job opportunities 2024 –
IBPS ने IBPS RRB 2024 परीक्षेसाठी 7 जून 2024 रोजी www.ibps.in ह्या वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर केले आहे, विविध प्रादेशिक मधील ऑफिस असिस्टंट (लिपिक) आणि ऑफिसर्स स्केल-I, II आणि III पदांसाठी 9995 रिक्त जागांसाठी भरती आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित रित्या वाचून पात्र असणारे उमेदवार 27 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊया त्या भरती बद्दल अधिक माहिती…
IBPS आर आर बी 2024 | 9995 जागांसाठी भरती | ग्रामीण बँक भरती 2024 –
Table of Contents
IBPS RRB 2024 Notification | ग्रामीण बँक भरती नोटिफिकेशन 2024 –
IBPS ने IBPS RRB 2024 परीक्षेसाठी 7 जून 2024 रोजी www.ibps.in ह्या वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर केले आहे,9995 रिक्त जागांसाठी भरती आहे.
IBPS आर आर बी 2024 Notification | ग्रामीण बँक भरती नोटिफिकेशन 2024 वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
IBPS आर आर बी 2024 Exam Highlights I हायलाईट्स –
IBPS RRB भरती हायलाईट्स | |
ऑर्गनायझेशन | Institute of Banking Personnel Selection (IBPS) |
पदाचे नाव | क्लार्क , ऑफिसर स्केल -1, 2 & 3 |
एकूण जागा | 9995 |
पार्टीसिपेटिंग बॅंक्स | 43 |
अँप्लिकेशन मोड | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्ज | 7 ते 27 जून 2024 |
एक्साम मोड | Online |
भरती प्रक्रिया | ऑफिसर स्केल 1: प्रिलिम , मेन्स , इंटरव्हिव ऑफिस असिस्टंट : प्रिलिम , मेन्स ऑफिसर स्केल2 & 3: सिंगल एक्साम , इंटरव्हिव |
सॅलरी | पदानुसार वेगवेगळी |
अधिकृत वेबसाईट | www.ibps.in |
IBPS RRB Vacancy 2024 I IBPS आर आर बी रिक्त जागा 2024 –
IBPS आर आर बी Vacancy 2024 I IBPS आर आर बी रिक्त जागा 2024 | |
पदे | जागा |
ऑफिस असिस्टंट (मल्टी पर्पज ) | 5585 |
ऑफिसर स्केल I | 3499 |
ऑफिसर स्केल-II (ऍग्रीकल्चरल ऑफिसर ) | 70 |
ऑफिसर स्केल-II (law ) | 30 |
ऑफिसर स्केल-II (CA) | 60 |
ऑफिसर स्केल-II (IT) | 94 |
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर ) | 496 |
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर ) | 11 |
ऑफिसर स्केल-II (ट्रेजरी मॅनेजर ) | 21 |
ऑफिसर स्केल III | 129 |
एकूण जागा | 9995 |
Important Dates for IBPS RRB 2024 I IBPS आर आर बी 2024 साठी महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सुरु होण्याची तारीख | 7 जून 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 जून 2024 |
IBPS RRB प्री एक्साम ट्रैनिंग | 22 ते 27 जुलै 2024 |
IBPS RRB PO आणि क्लार्क प्रिलिम्स एक्साम | 3, 4, 10, 17 आणि 18 ऑगस्ट 2024 |
PO मेन /सिंगल ऑफिसर्स (II & III) | 29 सप्टेंबर 2024 |
ऑफिस असिस्टंट मेन्स एक्साम | 6ऑक्टोबर 2024 |
IBPS RRB Application Fee 2024 I फी –
- SC/ST/PwD/XS रु. १७५/-
- सामान्य/ OBC/ EWS रु. ८५०/-
Age Limit I वयोमर्यादा –
ऑफिसर स्केल- III साठी- उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी असावे.
ऑफिसर स्केल-II साठी- उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 32 वर्षांपेक्षा कमी असावे.
ऑफिसर स्केल- I- उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावे.
ऑफिस असिस्टंट (मल्टी पर्पज ) साठी – उमेदवार 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावे.
वयानुसार रीलाक्सेशन –
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती -05 वर्षे
इतर मागासवर्गीय– 03 वर्षे
अपंग व्यक्ती -10 वर्षे
माजी सैनिक/अशक्त माजी सैनिक संरक्षण दलातील सेवेचा वास्तविक कालावधी + 3 वर्षे (SC/ST च्या अपंग माजी सैनिकांसाठी 8 वर्षे) कमाल वयोमर्यादा 50 वर्षांच्या अधीन आहे.
विधवा, घटस्फोटित स्त्रिया आणि कायदेशीररित्या त्यांच्या पतीपासून विभक्त झालेल्या स्त्रिया ज्यांनी पुनर्विवाह केला नाही -9 वर्षे
इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित रित्या वाचून पात्र असणारे उमेदवार IBPS आर आर बी 2024 साठी 27 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |