IBPS PO Bharti I 4455 जागांसाठी IBPS मार्फत भरती I IBPS Probationary Officer/ Management Trainee Recruitment 2024 I Best Job Opportunities 2024

IBPS PO Bharti I 4455 जागांसाठी IBPS मार्फत भरती I IBPS Probationary Officer/ Management Trainee Recruitment 2024 I Best Job Opportunities 2024

IBPS मार्फत IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 21 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …

IBPS PO Bharti I 4455 जागांसाठी IBPS मार्फत भरती I IBPS Probationary Officer/ Management Trainee Recruitment 2024 I Best Job Opportunities 2024

IBPS PO Bharti Important Dates I IBPS भरती I IBPS RECRUITMENT :

ऑनलाइन रजिस्ट्रेशन ( including Edit/Modification of
Application ): 01.08.2024 to 21.08.2024

अर्ज फी/इंटीमेशन चार्जेस भरण्याची तारीख
(ऑनलाइन):
01.08.2024 to 21.08.2024

पूर्व परीक्षा प्रशिक्षण (Pre-Examination Training PET) :सप्टेंबर 2024
Preliminary ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड : ऑक्टोबर, २०२४

ऑनलाइन परीक्षेचा निकाल – प्रिलिमिनरी : ऑक्टोबर/नोव्हेंबर, 2024

मुख्य ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड – नोव्हेंबर, 2024

ऑनलाइन परीक्षा – मुख्य नोव्हेंबर, 2024

निकालाची घोषणा- मुख्य परीक्षा :डिसेंबर २०२४/जानेवारी2025

मुलाखतीचे आयोजन जानेवारी/फेब्रुवारी 2025

Provisional Allotment: एप्रिल, 2025

IBPS PO Bharti Vacancy I IBPS भरती रिक्त जागा I IBPS RECRUITMENT Vacancy:

सहभागी बँकाSCSTOBCEWSGeneralएकूण
बँक ऑफ महाराष्ट्रNRNRNRNRNRNR
बँक ऑफ बडोदा1326623888361885
बँक ऑफ इंडियाNRNRNRNRNRNR
कॅनरा बँक904516075380750
सेंट्रल बँक ऑफ इंडिया3001505402008102000
इंडियन बँकNRNRNRNRNRNR
इंडियन ओव्हरसीज बँक4222842290260
पंजाब नॅशनल बँक3015542081200
पंजाब अँड सिंध बँक633410930124360
युको बँकNRNRNRNRNRNR
युनियन बँक ऑफ इंडियाNRNRNRNRNRNR
एकूण 657332118543518464455

IBPS PO Bharti Educational Qualification I IBPS भरती शैक्षणिक पात्रता I IBPS RECRUITMENT Educational Qualification :

IBPS CRP परीक्षेसाठी पात्रता निकष भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर . केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता प्राप्त केलेला असा कोणताही उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.

उमेदवारांकडे वैध मार्क शीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

संगणक साक्षरता: नोकरीसाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने आयबीपीएस पीओ परीक्षा देण्यासाठी कम्प्युटर सिस्टमचे वर्किंग नॉलेज असणे आवश्यक आहे.

IBPS PO Bharti Age limit I IBPS भरती वयोमर्यादा I IBPS RECRUITMENT Age limit :

IBPS PO परीक्षेसाठी अर्ज करणारा कोणताही उमेदवार नोंदणीच्या वेळी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा. उमेदवाराचा जन्म 02.08.1994 पूर्वी झालेला नसावा आणि 01.08.2004 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखांसह) या व्यतिरिक्त, सरकारी नियमांनुसार श्रेणीनिहाय उमेदवारांसाठी वय शिथिलता अर्ज आहे:

श्रेणीवय शिथिलता Age Relaxation
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST)5 वर्षे
इतर मागासवर्गीय (OBC Non-Creamy Layer)3 वर्षे
अपंग व्यक्ती (PWD)10 वर्षे
माजी सैनिक (सैन्य कर्मचारी) Ex-servicemen (Army personnel)5 वर्षे
विधवा/घटस्फोटित महिला9 वर्षे
1-1-1980 ते 31-12-1989 कालावधीत जम्मू आणि काश्मीरचे अधिवास असलेल्या व्यक्ती 5 वर्षे
1984 च्या दंगलीत बाधित झालेल्या व्यक्तींना5 वर्षे
युनियन कार्बाइड फॅक्टरी, भोपाळ येथील नियमित कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले (केवळ मध्य प्रदेशासाठी)
Regular Employees of Union Carbide Factory, Bhopal retrenched from service(for MP state Only)
5 वर्षे

IBPS PO Bharti Salary I IBPS भरती सॅलरी I IBPS RECRUITMENT Salary :

IBPS प्रोबेशनरी ऑफिसरचा इनिश्यल इन-हँड पगार रु. 52,000 ते 55,000 महागाई भत्ते, विशेष भत्ते आणि इतर लाभांसह. PO चे इनिश्यल मूळ वेतन (basic pay )रु. 36,000

IBPS PO Bharti Application fee I IBPS भरती फी I IBPS RECRUITMENT Application fee:

क्रमांक श्रेणी अर्ज फी
1SC/ST/PWDRs. 175/- (Intimation Charges only)
2General आणि इतर Rs. 850/- (App. Fee including intimation charges)

IBPS भरती नोटीफीकेशन I IBPS RECRUITMENT Notification : येथे क्लिक करा.

IBPS भरती अर्ज I IBPS RECRUITMENT Online Apply : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version