IBPS PO Recruitment 2022 | आयबीपीएस (IBPS) मार्फत विविध बँकात विविध पदांच्या ६४३२ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६४३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

विविध पदांच्या ६४३२ जागा

परिविक्षाधीन अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा. 

 

 

 

 

Advertisement

Leave a Comment