घरबसल्या लिहून पैसे कमवा बेस्ट साईड इन्कम आयडिया | Best freelancing work with WriterBay apply now

घरबसल्या लिहून पैसे कमवा बेस्ट साईड इन्कम आयडिया | Best freelancing work with WriterBay apply now

write and earn money online

मित्रांनो तुम्हाला घरबसल्या साईड इन्कम कमवायची आहे. तर तुमच्यासाठी बेस्ट फ्रीलांसिंग वेबसाईट घेऊन आलो आहे. जिथे तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकतात. या वेबसाईटवर आपल्या कडे याठिकाणी दिलेल्या विषयांपैकी ज्याही विषयाची माहिती असेल, ज्ञान असेल किंवा अनुभव असेल तर तुम्ही नक्कीच येथे अप्लाय करू शकतात. कश्याप्रकारे अप्लाय करायचं याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या icoNik मराठी युट्युब channel वर आपण बनविला आहे, त्या व्हिडिओची लिंक खाली देण्यातही आली आहे. अप्लाय करण्याची लिंकही खाली दिलेली आहे. तुम्ही जर पात्र असणार तर नक्की अप्लाय करा.

WriterBay या वेबसाईट वर काम करण्याचे फायदे

 • एकही रुपया रजिस्ट्रेशन फी नाही आणि लाईफ टाईम मेंबरशिप फ्री.
 • वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही प्रोजेक्ट्स आणि असाईमेंट्स लिहू शकतात.
 • आपण आपल्या वेळेनुसार काम करू शकतो.
 • चांगली इन्कम
 • वैयक्तिक प्रगती
 • 24/7 पूर्णपणे सपोर्ट

अप्लाय करण्यासाठी आवश्यक गोष्टी

 • कोणत्याही क्षेत्रातील पदवी
 • इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
 • कम्प्युटर किंवा लॅपटॉप
 • इंटरनेट कनेक्शन
 • WebMoney, Hyperwallet, Payoneer या तिघांपैकी एका platform वर आपले पेमेंट receive करण्यासाठी अकाऊंट असणे.
तुमच्याकडे बॅचलरची पदवी असल्यास किंवा खालीलपैकी कोणत्याही एका क्षेत्रातील लिहिण्याचा अनुभव असल्यास, तुम्ही अर्ज करू शकतात.

Writerbay earn money online

अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Leave a Comment