IDBI Bank Bharti 2025 I IDBI बँक भरती I Industrial Development Bank of India I IDBI Bank Recruitment 2025 I 650 जागांसाठी IDBI बँकेत भरती I Best job opportunities 2025

IDBI Bank Bharti 2025 I IDBI बँक भरती I Industrial Development Bank of India I IDBI Bank Recruitment 2025 I 650 जागांसाठी IDBI बँकेत भरती I Best job opportunities 2025

650 जागांसाठी IDBI बँकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 12 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

IDBI Bank Bharti 2025 I IDBI बँक भरती I Industrial Development Bank of India I IDBI Bank Recruitment 2025 I 650 जागांसाठी IDBI बँकेत भरती I Best job opportunities 2025

Table of Contents

IDBI Bank Bharti

IDBI Bank Bharti 2025 Vacancy I IDBI बँक भरती रिक्त जागा

पदाचे नाव :  ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (PGDBF)

एकूण जागा : 650

IDBI Bank Recruitment 2025 Educational qualification I IDBI बँक भरती शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.
  • प्रादेशिक भाषेतील प्राविण्य असणार्‍यांना प्राधान्य दिले जाईल.

IDBI Bank Recruitment 2025 age limit I IDBI बँक भरती वयोमर्यादा

01/03/2025 रोजी,20 ते 25 वर्षे

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट,

PwBD : 10 वर्षे सूट ।

IDBI Bank Recruitment 2025 application fee I IDBI बँक भरती अर्ज फी

SC/ST/PWD उमेदवारांसाठी 250/- रुपये

इतर सर्वांसाठी : 1050/- रुपये

IDBI Bank Recruitment 2025 Important dates I IDBI बँक भरती महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 1 मार्च 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2025

IDBI Bank Recruitment 2025 Program fees I IDBI बँक भरती प्रोग्राम फी :

या कोर्ससाठी प्रोग्राम फी 3 लाख + जीएसटी अशी आहे.

IDBI Bank Recruitment 2025 Stipend – During the Training Period I IDBI बँक भरती ट्रेनिंग पीरियड दरम्यान स्टायपेंड :

स्टायपेंड – प्रशिक्षण कालावधी दरम्यान (6 महिने) – रु. 5,000/- प्रति महिना;
इंटर्नशिप कालावधी दरम्यान (2 महिने) – रु.15,000/- प्रति महिना.

IDBI Bank Recruitment 2025 after joining package I IDBI बँक भरती,जॉयनिंग नंतर पॅकेज :

कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ‘ओ’) म्हणून बँकेच्या सेवेत सामील झाल्यानंतर आणि इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, कोम्पेंसेशन (CTC) रु. 6.14 लाख ते रु. 6.50 लाख (क्लास A शहर) सामील होताना असेल. .

IDBI Bank Bharti 2025 Notification I IDBI बँक भरती नोटिफिकेशन :

650 जागांसाठी IDBI बँकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 12 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

IDBI Bank Bharti 2025 Notification I IDBI बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

IDBI Bank Bharti 2025 Online Application I IDBI बँक भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment