मराठी/ हिंदी मध्ये वर्क फ्रॉम होम । india mart work from home ahe hindi marathi jobs 

मराठी/ हिंदी मध्ये वर्क फ्रॉम होम । india mart work from home ahe hindi marathi jobs

मित्रांनो वेगवेगळ्या जागांवर Indiamart मध्ये भरती निघाली आहे. घरबसल्या काम असणार आहे एकूण 3 पोस्ट विषयी डिटेल मध्ये माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे. नक्की वाचा आणि जर तुम्ही त्या पदासाठी पात्र असणार तर अप्लाय करा.   
Advertisement

part time work from home job

1)Tele Associate| Free Listed Seller Content Enrichment

 1. कामाची माहिती

 2. घरबसल्या काम

 3. तुमच्या वेळेनुसार काम

 4. दर आठवड्याला पेमेंट

 5. चांगल्या कामानिमित्त additional incentives

 6. व्हाईस बेस calling आणि data एन्ट्रीचे काम

 7. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 तास काम

 8. कामासाठी computer, इंटरनेट कनेक्शन व मोबाईल आवश्यक

 9. हिंदी व इंग्लिश या दोघी भाषा आल्या पाहिजेत.

अप्लाय करण्यासाठी आवश्यक स्किल्स 

 • Communication Skills, Internet Access, Online Data Entry, Tele calling, active listening, Client Support,

आवश्यक शैक्षणिक पात्रता

 • Any graduation, or Any PG

अप्लाय करा

2)Female Associate | Customer Success, Service & Operations 

 1. कामाची माहिती

 2. पार्ट टाईम वर्क

 3. घरबसल्या काम

 4. दिवसातून कमीत कमी 4 तास काम

 5. दर आठवड्याला पेमेंट

 6. चांगल्या कामानिमित्त additional incentives

 7. नॉन सेल्स कॉलिंग जॉब

 8. या कामासाठी प्राधान्य दिल्या जाणाऱ्या भाषा – मराठी, हिंदी, इंग्लिश

आवश्यक शैक्षणिक पात्रता

 • कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर

अप्लाय करा

3)Freshers | Executive | Category Management 

आवश्यक शैक्षणिक पात्रता

 • B.Tech/B.E, -B.SC in Computers, -B.Com in Other.

अप्लाय करा

अप्लाय व ईतर माहिती detail मध्ये जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहू शकतात.

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment