डाटा एन्ट्री फ्रीलान्स वर्क घरबसल्या मोबाईल | work from home freelancing work in mobile

डाटा एन्ट्री/कलेक्शन फ्रीलान्स वर्क घरबसल्या मोबाईल | work from home freelancing work in mobile

freelancing work from home job in marathi

मित्रांनो हळूहळू खूप जास्त वापरत येत आहे आणि कंपन्या अजून AI म्हणजेच Artificial Intelligence मध्ये developments करण्यासाठी काम करताय त्यातलीच एक oneforma कंपनीकडून अश्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी फ्रीलान्सर्सची आवश्यकता असते. oneforma या कंपनीकडून अपडेट आल आहे. data collection projects आणि content writers या 2 पोस्टसाठी फ्रीलान्सर अप्लाय करू शकतात. तुम्हाला घरून काम पाहिजे आहे तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा तुमच्याकडे laptop नसेल तर मोबाईलने हे काम तुम्ही करू शकणार आहात.

फ्रीलान्स वर्क साठी किती पैसे आपल्याला मिळतील.

  • Oneforma हि एक ग्लोबल कंपनी असून तुम्हाला येथे चांगला पेमेंट मिळेल. 500 ते 1000 रुपये रोज पर्यंत तुमची कमाई होऊ शकते.

Data collection project information

  • हे वर्क करण्यासाठी तुम्हाला 70% हाताने लिहिलेले आणि 30% Whiteboard Blackboard वरील लिहिलेले हिंदीत असलेले notes तुम्हाला त्यांचा data collect करावा लागेल detailed माहिती तुम्हाला सिलेक्ट झाल्यावर सांगितली जाईल.

  • Data collection project अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा

Content Writers work information

  • या कामासाठी तुम्हाला Raw data दिला जाईल आणि त्याला तुम्हाला modify करून content तयार करायचं आहे. त्याबद्दल देखील detailed information तुम्हाला दिली जाईल.

  • Content writers work  अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा

Oneforma करीयर पेजची लिंक – क्लिक करा

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Leave a Comment