Indian Army EME Group C Bharti 2025 I भारतीय सैन्य दल गट क भरती I 625 जागांसाठी भरती I Indian Army Electronics and Mechanical Engineers Group C I Best job opportunities 2025

Indian Army EME Group C Bharti 2025 I भारतीय सैन्य दल गट क भरती I Indian Army Electronics and Mechanical Engineers Group C I Best job opportunities 2025

भारतीय सैन्य दलामध्ये 625 जागांसाठी आणि विविध पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..

Indian Army EME Group C Bharti 2025 I भारतीय सैन्य दल गट क भरती I Indian Army Electronics and Mechanical Engineers Group C I Best job opportunities 2025

  • अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.
  • Indian Army EME Group C Bharti 2025

    Indian Army EME Group C Bharti 2025 vacancy I भारतीय सैन्य दल गट क भरती रिक्त जागा

    क्रमांकपदे रिक्त जागा
    1फार्मासिस्ट / [Pharmacist]01
    2इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II)  [Electrician (Highly Skilled-II)]32
    3इलेक्ट्रिशियन (Power)  [Electrician (Power)]01
    4टेलीकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) [Telecom mechanic (Highly Skilled-II)]52
    5इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक (Highly Skilled-II)  [Engineering Equipment Mechanic (Highly Skilled-II)]05
    6व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) [Vehicle Mechanic (Armoured Fighting Vehicle)]90
    7आर्मामेंट मेकॅनिक (Highly Skilled-II)  [Armament Mechanic (Highly Skilled-II)]04
    8ड्राफ्ट्समन ग्रेड-II [Draftsman Grade-II]01
    9स्टेनोग्राफर ग्रेड-II [Stenographer Grade-II]01
    10मशिनिस्ट (Skilled)  [Machinist (Skilled)]13
    11फिटर (Skilled) [Fitter (Skilled)]27
    12टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled)  [Tin and Copper Smith (Skilled)]22
    13अपहोल्स्ट्री (Skilled)  [Upholstery (Skilled)]01
    14मोल्डर (Skilled)  [Moulder (Skilled)]01
    15वेल्डर  [Welder]12
    16व्हेईकल मेकॅनिक (Motor Vehicle)  [Vehicle Mechanic (Motor Vehicle)]15
    17स्टोअर कीपर  [Store Keeper]09
    18निम्न श्रेणी लिपिक (LDC)  [Lower Division Clerk (LDC)]56
    19फायर इंजिन ड्रायव्हर  [Fire Engine Driver]01
    20फायरमन  [Fireman]28
    21कुक  [Cook]05
    22ट्रेड्समन मेट  [Tradesman Mate]228
    23बार्बर  [Barber]04
    24वॉशरमन  [Washerman]03
    25MTS (डॅफ्ट्री/ मेसेंजर/ शोधकर्ता/ गार्डनर/ सफाईवाला/ चौकीदार/ बुक बाइंडर)  [MTS (Daughtry/ Messenger/ Researcher/ Gardner/ Safaiwala/Chowkidar/ Book Binder)]13

    Indian Army EME Group C Bharti 2025 Educational qualification I भारतीय सैन्य दल गट क भरती शैक्षणिक पात्रता

    क्रमांकपदे शैक्षणिक पात्रता
    1फार्मासिस्ट / [Pharmacist] 12 वी उत्तीर्ण आणि डी फार्म
    2इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II)  [Electrician (Highly Skilled-II)]12वी उत्तीर्ण आणि आयटीआय (Electrician)
    3इलेक्ट्रिशियन (Power)  [Electrician (Power)]12वी उत्तीर्ण आणि आयटीआय (Electrician)
    4टेलीकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) [Telecom mechanic (Highly Skilled-II)]12वी उत्तीर्ण आणि आयटीआय (Electrician)
    5इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक (Highly Skilled-II)  [Engineering Equipment Mechanic (Highly Skilled-II)] 12वी उत्तीर्ण आणि आयटीआय (Motor Mechanic) किंवा बीएससी (PCM)

    6व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) [Vehicle Mechanic (Armoured Fighting Vehicle)]12वी उत्तीर्ण आणि आयटीआय (Motor Mechanic)
    7आर्मामेंट मेकॅनिक (Highly Skilled-II)  [Armament Mechanic (Highly Skilled-II)] 12वी उत्तीर्ण आणि आयटीआय (Fitter)
    8ड्राफ्ट्समन ग्रेड-II [Draftsman Grade-II]10वी उत्तीर्ण ,मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा आयटीआय (Draughtsmanship-Mechanical) आणि 3 वर्षे अनुभव

    9स्टेनोग्राफर ग्रेड-II [Stenographer Grade-II]12वी उत्तीर्ण ,
    स्किल टेस्ट नियम:
    डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., ट्रान्सक्रिप्शन : संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

    10मशिनिस्ट (Skilled)  [Machinist (Skilled)]ITI (मशिनिस्ट/टर्नर/मिल राइट/प्रिसिजन ग्राइंडर)
    किंवा
    Armed Forces Personnel or Ex-servicemen from the appropriate trade and minimum at grade I.
    किंवा
    National Council for Training in the Vocational Trades certificate from Directorate General of
    Employment and Training, Ministry of Labour and Employment, Government of India.
    11फिटर (Skilled) [Fitter (Skilled)]ITI (फिटर)
    12टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled)  [Tin and Copper Smith (Skilled)]ITI (टिन आणि कॉपर स्मिथ)
    13अपहोल्स्ट्री (Skilled)  [Upholstery (Skilled)]ITI (अपहोल्स्टर)
    14मोल्डर (Skilled)  [Moulder (Skilled)]ITI (मोल्डर)
    15वेल्डर  [Welder]ITI (वेल्डर)
    16व्हेईकल मेकॅनिक (Motor Vehicle)  [Vehicle Mechanic (Motor Vehicle)]आयटीआय (वाहन मेकॅनिक)
    17स्टोअर कीपर  [Store Keeper]12वी उत्तीर्ण
    18निम्न श्रेणी लिपिक (LDC)  [Lower Division Clerk (LDC)]12 वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट टंकलेखन गती किंवा संगणकावर हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती (35 शब्द प्रति मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट 10500/9000 की डिप्रेशन्स प्रति तास (KDPH) सरासरी प्रत्येक शब्दासाठी 5 की depressions)

    19फायर इंजिन ड्रायव्हर  [Fire Engine Driver]10वी उत्तीर्ण ,3 वर्षे अनुभवसहित अवजड वाहन चालक परवाना
    20फायरमन  [Fireman](i) मॅट्रिक पास किंवा समतुल्य.
    (ii) सर्व प्रकारची विझविणारी यंत्रे, नळी फिटिंग्ज आणि अग्निशमन उपकरणे आणि अग्निशामक इंजिन, ट्रेलर, फायर पंप फोम शाखा इ. यांसारख्या उपकरणांच्या वापर आणि देखभालीबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
    (iii) सर्व प्रथमोपचार अग्निशमन उपकरणे आणि ट्रेलर फायर पंप यांच्या वापर आणि देखभालीशी परिचित असणे आवश्यक आहे.
    (iv) वेगवेगळ्या प्रकारच्या आगीशी लढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अग्निशमन यंत्रणेची प्राथमिक तत्त्वे माहित असणे आवश्यक आहे.
    (v) पाय आणि उपकरणे अग्निशमन सेवा कवायतींशी परिचित असणे आवश्यक आहे आणि ते करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे
    अग्निशमन दलाच्या सदस्याला दिलेले कार्य.
    (vi) शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि खालील परिच्छेद 7 मध्ये निर्दिष्ट केलेली चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    21कुक  [Cook](i) मॅट्रिक पास किंवा समतुल्य.
    (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आणि ट्रेड मध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे.
    22ट्रेड्समन मेट  [Tradesman Mate]मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक पास किंवा समकक्ष.
    23बार्बर  [Barber]आवश्यक:
    मॅट्रिक उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळातून समतुल्य न्हावी ट्रेड नोकरीमध्ये प्रवीणता.
    इष्ट:
    ट्रेड मधील एक वर्षाचा अनुभव
    24वॉशरमन  [Washerman]आवश्यक:
    (i) मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा समकक्ष.
    (ii) लष्करी/नागरी कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
    25MTS (डॅफ्ट्री/ मेसेंजर/ शोधकर्ता/ गार्डनर/ सफाईवाला/ चौकीदार/ बुक बाइंडर)  [MTS (Daughtry/ Messenger/ Researcher/ Gardner/ Safaiwala/Chowkidar/ Book Binder)]आवश्यक:
    मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास किंवा समतुल्य.
    इष्ट:
    ट्रेड मधील एक वर्षाच्या अनुभवासह
    • सविस्तर शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मध्ये बघावी.

    सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

     फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
    अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
    अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

    Indian Army EME Group C Bharti 2025Age limit I भारतीय सैन्य दल गट क भरती वयोमर्यादा

    18 ते 25 वर्षे (क्रमांक 2 (u) म्हणजेच फायर इंजिन ड्रायव्हर वगळता- ज्यासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे).

    शुल्क: अर्जदारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

    Indian Army EME Group C Bharti 2025 Important dates I भारतीय सैन्य दल गट क भरती महत्वाच्या तारखा

    अर्ज सुरू होण्याची तारीख : 28.12.2024

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17.01.2025

    अर्ज पाठविण्याचा पत्ता :

    वेगवेगळ्या पदासाठी /यूनिटसाठी वेगळा पत्ता आहे ,नोटिफिकेशन मध्ये सविस्तर बघावे.

    Indian Army EME Group C Bharti 2025 Notification I भारतीय सैन्य दल गट क भरती नोटिफिकेशन

    भारतीय सैन्य दलामध्ये 625 जागांसाठी आणि विविध पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

    Indian Army EME Group C Bharti 2025 Notification I भारतीय सैन्य दल गट क भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

    अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

    व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
    टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
    मला मेसेज कराइथे क्लिक करा
    यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
    फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
    आपली वेबसाईटइथे क्लिक करा
    वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

    Leave a Comment