Indian Coast Guard Bharti 2025 I 630 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती I भारतीय तटरक्षक दल भरती I ICG Indian Coast Guard Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Indian Coast Guard Bharti 2025 I 630 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती I भारतीय तटरक्षक दल भरती I ICG Indian Coast Guard Recruitment 2025 I Best job opportunities 2025

भारतीय तटरक्षक दलामध्ये 630 जागांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 25 जून 2025  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात अधिक माहिती

Table of Contents

Indian Coast Guard Bharti 2025 I 630 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती I भारतीय तटरक्षक दल भरती I ICG Indian Coast Guard Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

Indian Coast Guard Bharti

Indian Coast Guard Recruitment 2025 Vacancy I भारतीय तटरक्षक दल भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
CGEPT-01/26 बॅच
1नाविक (जनरल ड्यूटि )260
2यांत्रिक (मेकॅनिकल)30
3यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)11
4यांत्रिक (इलेक्ट्रिकल)19
CGEPT-02/26 बॅच
5नाविक (जनरल ड्यूटि )260
6नाविक ( डोमेस्टिक ब्रांच )50
Total630

Indian Coast Guard Recruitment 2025 Educational qualification I भारतीय तटरक्षक दल भरती शैक्षणिक पात्रता

नाविक (General Duty ): शालेय शिक्षण मंडळ (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून Maths आणि Physics या विषयांसह बारावी उत्तीर्ण.

नाविक (Domestic Branch ): शालेय शिक्षण मंडळ (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण.

यांत्रिक: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

शालेय शिक्षण मंडळ (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) मान्यताप्राप्त ०३ किंवा ०४ वर्षे कालावधीचा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.

किंवा

शालेय शिक्षण मंडळ (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी उत्तीर्ण “आणि” इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा (रेडिओ/पॉवर) ०२ किंवा ०३ वर्षे कालावधीचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) द्वारे मान्यताप्राप्त.

Indian Coast Guard Bharti 2025 Age limit I भारतीय तटरक्षक दल भरती वयोमर्यादा

किमान १८ वर्षे आणि कमाल २२ वर्षे.

(अ) ०१/२६ आणि ०२/२६ बॅचसाठी एनव्हीके (जीडी) उमेदवाराचा जन्म ०१ ऑगस्ट २००४ ते ०१ ऑगस्ट २००८ दरम्यान असावा.

(ब) ०१/२६ बॅचसाठी यांत्रिक उमेदवाराचा जन्म ०१ मार्च २००४ ते ०१ मार्च २००८ दरम्यान असावा.

(क) ०२/२६ बॅचसाठी एनव्हीके (डीबी) उमेदवाराचा जन्म ०१ ऑगस्ट २००४ ते ०१ ऑगस्ट २००८ दरम्यान असावा.

टीप:- एससी/एसटीसाठी उच्च वयात ५ वर्षे आणि ओबीसी (नॉन-क्रीमी) उमेदवारांसाठी ३ वर्षे सूट
जर पदे राखीव असतील तर लागू आहे.

Indian Coast Guard Bharti 2025 Application fee I भारतीय तटरक्षक दल भरती फी

 जनरल /ओबीसी :₹300/-  

एससी /एसटी : फी नाही.

Indian Coast Guard Bharti Important dates I भारतीय तटरक्षक दल भरती महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025  (11:30 PM)
  • (CGEPT-01/26) परीक्षेची तारीख : सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 & फेब्रुवारी 2026
  • (CGEPT-02/26) परीक्षेची तारीख : सप्टेंबर 2025 & फेब्रुवारी, जुलै 2026

Indian Coast Guard Bharti Notification I भारतीय तटरक्षक दल भरती नोटिफिकेशन

भारतीय तटरक्षक दलामध्ये 630 जागांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 25 जून 2025  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Indian Coast Guard Bharti Notification I भारतीय तटरक्षक दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Indian Coast Guard Bharti online application I भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment