SSC Stenographer Bharti 2025 I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती I स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती I SSC Stenographer Grade ‘C’ and ‘D’ Examination 2025 I Best job opportunities 2025

SSC Stenographer Bharti 2025 I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती I स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती I SSC Stenographer Grade ‘C’ and ‘D’ Examination 2025 I Best job opportunities 2025

261 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 26 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

SSC Stenographer Bharti 2025 I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती I स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती I SSC Stenographer Grade ‘C’ and ‘D’ Examination 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

SSC Stenographer Bharti

SSC Stenographer Bharti 2025 Vacancy I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)261
2स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’  (ग्रुप ‘C’)
एकूण 261

SSC Stenographer Recruitment 2025 Important dates I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखा : ०६.०६.२०२५ ते २६.०६.२०२५

ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : २६.०६.२०२५

ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख : २७.०६.२०२५

अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो’ची तारीख आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरणे : ०१.०७.२०२५ ते ०२.०७.२०२५.

Computer Based Examination वेळापत्रक : ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट, २०२५

ऑनलाइन अर्ज भरण्यात कोणतीही अडचण आल्यास टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १८०० ३०९ ३०६३

SSC Stenographer Recruitment 2025 Educational Qualification I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी ०१.०८.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

SSC Stenographer Recruitment 2025 Age limit I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती वयोमर्यादा

स्टेनोग्राफर ग्रेड ‘क’: ०१.०८.२०२५ रोजी १८ ते ३० वर्षे, म्हणजेच ०२.०८.१९९५ आणि ०१.०८.२००७ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

स्टेनोग्राफर ग्रेड ‘ड’: ०१.०८.२०२५ रोजी १८ ते २७ वर्षे, म्हणजेच ०२.०८.१९९८ आणि ०१.०८.२००७ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

Age relaxation

SSC Stenographer Bharti 2025 Application fee I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती फी

सामान्य/ओबीसी: ₹ 100/-

एससी /एसटी /PWD/ExSM/महिला: फी नाही.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत 

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

SSC Stenographer Bharti 2025 Notification I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती नोटिफिकेशन

261 जागांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 26 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

SSC Stenographer Bharti 2025 Notification I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

SSC Stenographer Bharti 2025 application I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा .

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment