Indian Overseas Bank Bharti I इंडियन ओव्हरसीज बँक भरती I 400 जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती I Indian Overseas Bank Recruitment 2025 I Best job opportunities 2025
400 जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार ३१.०५.२०२५ या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात .जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Indian Overseas Bank Bharti I इंडियन ओव्हरसीज बँक भरती I 400 जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती I Indian Overseas Bank Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
Indian Overseas Bank Recruitment vacancy I इंडियन ओव्हरसीज बँक भरती रिक्त जागा
पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (LBO) Local Bank Officers in JMGS – I
एकूण जागा : ४०0
| क्रमांक | राज्य | आवश्यक स्थानिक भाषा | आवश्यक जागा |
| 1 | तामिळनाडू | तमिळ | २६० |
| 2 | ओडिशा | ओडिया | १० |
| 3 | महाराष्ट्र | मराठी | ४५ |
| 4 | गुजरात | गुजराती | ३० |
| 5 | पश्चिम बंगाल | बंगाली | ३४ |
| 6 | पंजाब | पंजाबी | २१ |
Indian Overseas Bank Recruitment Important dates I इंडियन ओव्हरसीज बँक भरती महत्वाच्या तारखा
ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख : १२.०५.२०२५
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख : ३१.०५.२०२५
Indian Overseas Bank Bharti Age limit I इंडियन ओव्हरसीज बँक भरती वयोमर्यादा
किमान – २० वर्षे
कमाल – ३० वर्षे
Indian Overseas Bank Bharti Educational Qualification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती शैक्षणिक पात्रता
भारत सरकारकडून मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणत्याही समतुल्य पात्रता.
उमेदवाराकडे वैध गुणपत्रक / पदवी असणे आवश्यक आहे.
Indian Overseas Bank Recruitment pay scale I इंडियन ओव्हरसीज बँक भरती पगार
Rs. 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
Indian Overseas Bank Recruitment probation period I इंडियन ओव्हरसीज बँक भरती प्रोबेशन पीरियड
निवडलेले उमेदवार बँकेत रुजू झाल्यापासून २ वर्षांच्या (सक्रिय सेवेसाठी) प्रोबेशन पीरियडवर असतील. बँकेच्या सेवेतील त्यांचेconfirmation बँकेने ऑफिसर्स सर्व्हिस रेग्युलेशन (OSR) च्या अटींनुसार निश्चित केल्यानुसार केली जाईल.
Indian Overseas Bank Bharti Selection process I इंडियन ओव्हरसीज बँक भरती निवड प्रक्रिया
निवड ऑनलाइन परीक्षेनंतर भाषा प्रवीणता चाचणी (LPT) आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना भाषा प्रवीणता चाचणी (LPT) साठी बोलावले जाईल आणि ऑनलाइन परीक्षा आणि LPT दोन्ही उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. केवळ पात्रता निकष पूर्ण केल्याने उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा/भाषा प्रवीणता चाचणी (LPT)/ वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकत नाही.
Indian Overseas Bank Bharti Application fee I इंडियन ओव्हरसीज बँक भरती अर्ज फी
General/OBC/EWS: ₹850/-
SC/ST/PWD: ₹175/-
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
Indian Overseas Bank Bharti Notification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती नोटिफिकेशन
400 जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात .
Indian Overseas Bank Bharti Notification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Indian Overseas Bank Bharti application I इंडियन ओव्हरसीज बँक भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |