indian postal GDS Recruitment 2022 | महाराष्ट्र डाक विभागात भरती 2022

Table of Contents

भारत पोस्टल विभाग  यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण ३८९२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३८९२६ जागा
महाराष्ट्रात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३०२४ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवारा किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १०,०००/- रुपये ते १२ ,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

महाराष्टात जिल्यानुसार जागा- link

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

VIDEO LINK-

Leave a Comment