भारतीय हवाई दलाच्या (एअरफोर्स) आस्थापनेवर विविध पदांच्या ३१७ जागा

भारतीय हवाई दलाच्या (एअरफोर्स) आस्थापनेवरील फ्लाइंग ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिसेस कमिशन (एसएससी) आणि परमनंट कमिशन (पीसी) आणि ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) शाखांमध्ये शॉर्ट सर्व्हिसेस कमिशन (एसएससी) पदांच्या एकूण ३१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Advertisement

 

विविध पदांच्या एकूण ३१७ जागा
फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्यूटी पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक १ ते ३० डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

अश्याच जॉब्सच्या माहितीसाठी जॉइन करा आपला टेलेग्राम ग्रुप 

Advertisement

Leave a Comment