गोवा नेव्हल शिप रिपेयर यार्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७३ जागा

नेव्हल शिप रिपेयर यार्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७३ जागा

प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटिस) पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – व्यावसायिक प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय/ राज्य परिषदेद्वारे मान्यताप्राप्त संबंधित ITI ट्रेडमध्ये मॅट्रिक किंवा समकक्ष ५०% पेक्षा जास्त गुण आणि ६५% पेक्षा जास्त गुण मिळालेले उमेदवार.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ डिसेंबर २०२१ (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत) पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment