भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७८५ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

प्रशिक्षणार्थी पदांच्या १७८५ जागा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १४ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

भरतीच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .

 

 

Advertisement

Leave a Comment