भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदांच्या २५७ जागा

भारत सरकारच्या पोस्टल विभाग (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५७ जागा भरण्यासाठी केवळ खेळाडू संवर्गातील पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

विविध पदांच्या एकूण २५७ जागा
पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक व क्रीडा पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचुन घ्यावी

 

भरतीच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment