१. Customer Service – Voice Process | कस्टमर सर्विस वाईस प्रोसेस Infosys jobs–
अनुभव : 0 – 2 वर्षे
रिक्त पदे :100
ठिकाण : पुणे
वेळ आणि ठिकाण
03 फेब्रुवारी – 06 फेब्रुवारी, 10.00 AM – 1.00 PM इन्फोसिस लिमिटेड प्लॉट नंबर 1, पुणे, फेज 1, बिल्डिंग-1, हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क, बिल्डिंग बी 1, तळमजला, हिंजवडी, तालुका मुळिश पुणे, महाराष्ट्र 411057
संपर्क – हरमीत, शर्वरी, नेहा जे
कंपनी पुण्यासाठी कस्टमर सर्विस वाईस प्रोसेससाठी भरती करत आहे.
कृपया, पुण्यात ३, ४, ५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुलाखतीसाठी वॉक-इन करा.
पुढील गोष्टी पालन करणे आवश्यक आहे आणि नॉन-नेगोशिएबल:
संवादात उत्कृष्ट असावे.
यूएस शिफ्टमध्ये कम्फर्टेबल वर्किंग
24*7, फ्लेक्सिबल शिफ्ट
100% WFO,हायब्रीड नाही
प्राधान्य पात्रता:
कोणताही पदवीधर
कागदपत्रे :
पुढील कागदपत्रे सोबत ठेवावी.
तुमचा अपडेट केलेला बायोडाटा प्रिंटआउट घ्या.
कोणतेही 2 फोटो आयडी प्रूफ / ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट) सोबत ठेवा.
सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. (10वी, 12वी, पदवी (सेम वाइज मार्कशीट, सीएमएम. तात्पुरती आणि मूळ पदवी)
महत्वाची सूचना: कृपया मुलाखतीच्या ठिकाणी लॅपटॉप/कॅमेरा घेऊन जाऊ नका कारण सुरक्षा निर्बंधांमुळे त्यांना परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षा मंजुरीसाठी मूळ सरकारी ओळखपत्र आवश्यक आहे.
Customer Service – Voice Process | कस्टमर सर्विस वाईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा.
२. Service Desk – Voice Process | सर्विस डेस्क व्हॉईस प्रोसेस Infosys jobs
अनुभव : 1 – 2 वर्षे
रिक्त पदे :100
ठिकाण : पुणे
सर्विस डेस्क इंटरनॅशनल व्हॉईस प्रोसेस या पदाकरिता कंपनी हायरिंग करत आहे.
रोल : सर्विस डेस्क वाईस
शिफ्ट : 24*7
ठिकाण : पुणे वर्क फ्रॉम ऑफिस
कम्युनिकेशन स्किल्स आणि नॉलेज :
उत्तम कम्युनिकेशन सगळ्या लेव्हलवर आवश्यक आहे.
ऑर्गनायझेशनल आणि प्रोफेशनल बॉण्ड्री धरून काम करण्याची क्षमता
उत्कृष्ट शाब्दिक आणि लेखी कम्युनिकेशन स्किल्स
हाय लेवल वर इंटर पर्सनल स्किल्स ,ऍक्टिव्ह लिसनिंग आणि समजून घेण्याची क्षमता.
चांगली ऑर्गनायझेशनल कौशल्ये आणि वर्कलोडला प्राधान्य देण्याची क्षमता.
टाईट डेडलाईन्स / सर्विस लेव्हलवर काम करता यावे. व्यवसाय एटीकेट्स
आयटी प्रॉडक्ट्स, सर्विसेस आणि टर्मिनोलॉजी या सर्वांचे ब्रॉड नॉलेज.
शिक्षण आणि इतर आवश्यकता
रोटेशनल शिफ्टमध्ये काम करण्याची इच्छा
ITIL कार्य पद्धती समजून घेणे
मिक्स्ड कम्प्युटिंग एन्व्हायरमेंट संबंधित समस्या सोडवणे.
पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:
उत्कृष्ट संवाद कौशल्य
24*7 शिफ्टमध्ये काम करण्यास तयार, पुण्यातील ऑफिसमधून काम
15 वर्षांचे पूर्णवेळ शिक्षण
सर्व्हिस डेस्कसाठी :: कोणत्याही व्हीपीएन, ड्रायव्हर्स, ओ३६५, ड्रायव्हर इंस्टॉलेशन्स, ॲक्टिव्ह डिरेक्टरी वरील व्हॉइस स्किलचा वापर करून प्रश्न सोडवण्याचे ज्ञान/अनुभव आवश्यक आहे.
प्राधान्य पात्रता: कोणताही पदवीधर
Service Desk – Voice Process | सर्विस डेस्क व्हॉईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
पुढील गोष्टी पालन करणे आवश्यक आहे आणि नॉन-नेगोशिएबल:
संवादात उत्कृष्ट
यूएस शिफ्टच्या वेळेवर काम करणे आवश्यक आहे. क्लायंटने सेट केलेले विशिष्ट आणि डेडिकेटेड प्रशिक्षण प्रोग्रॅम पूर्ण करणे आवश्यक आहे.
24*7, फ्लेक्झिबल शिफ्ट
100% WFO, हायब्रीड नाही
सोबत नेण्यासाठी कागदपत्रे:
तुमचा अपडेट केलेला बायोडाटा प्रिंटआउट घ्या.
कोणतेही 2 फोटो आयडी प्रूफ / ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट) सोबत ठेवा.
सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. (10वी, 12वी, पदवी (सेम वाइज मार्कशीट, सीएमएम. तात्पुरती आणि मूळ पदवी)
महत्वाची सूचना : कृपया मुलाखतीच्या ठिकाणी लॅपटॉप/कॅमेरा घेऊन जाऊ नका कारण सुरक्षा निर्बंधांमुळे त्यांना परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षा मंजुरीसाठी मूळ सरकारी ओळखपत्र आवश्यक आहे.
Customer Support – Voice Process | कस्टमर सपोर्ट वाईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा.