IOB Apprentice Bharti 2025 I इंडियन ओव्हरसीज बँक भरती I 750 जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये भरती I Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 750 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 9 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
IOB Apprentice Bharti 2025 I इंडियन ओव्हरसीज बँक भरती I 750 जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये भरती I Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
IOB Apprentice Bharti 2025 vacancy I इंडियन ओव्हरसीज बँक भरती रिक्त जागा
पदाचे नाव : Apprentice / अप्रेंटिस
एकूण जागा : 750
IOB Apprentice Recruitment 2025 Important dates I इंडियन ओव्हरसीज बँक भरती महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुर होण्याची तारीख : 01.03.2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09.03.2025
अर्ज फी भरण्याची तारीख : 01.03.2025 ते 12.03.2025
ऑनलाइन परीक्षेची तारीख (तात्पुरती) १६.०३.२०२५
IOB Apprentice Recruitment 2025 Age limit I इंडियन ओव्हरसीज बँक भरती वयोमर्यादा :
सामान्य श्रेणी आणि EWS उमेदवारांसाठी,कट ऑफ तारखेनुसार ०१.०३.२०२५ , किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे.
जन्मतारीख 01.03.1997 आणि 01.03.2005 दरम्यान असणे आवश्यक आहे.
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट,
PwBD : 10 वर्षे सूट.
IOB Apprentice Recruitment 2025 Educational qualification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी.
- भारत सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता.
राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेंतर्गत नोंदणी केलेले उमेदवार (NATS), पदवीचा निकाल 01.04.2021 आणि 01.03.2025 दरम्यान घोषित केलेला असावा आणि उमेदवाराने आवश्यकतेनुसार विद्यापीठ/कॉलेजकडून जारी केलेले मार्कशीट आणि तात्पुरते / पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
IOB Apprentice Bharti 2025 Stipend I इंडियन ओव्हरसीज बँक भरती स्टायपेंड :
शिकाऊ उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवारांना पुढे दिल्यानुसार एक वर्षाच्या करार कालावधीसाठी स्टायपेंड दिले जाईल.
- मेट्रो : 15,000/- रुपये
- अर्बन : 12,000/-रुपये
- सेमी अर्बन / रूरल : 10,000/-रुपये
NATS अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांसाठी बँक पुढे दिलेल्या डिटेल्सप्रमाणे पेमेंट देईल :
- मेट्रो: Rs.15,000 – Rs.4,500 = Rs.10,500
- अर्बन: Rs.12,000 – Rs.4,500 = Rs.7,500
- सेमी अर्बन / रूरल : Rs.10,000 – Rs.4,500 = Rs.5,500
IOB Apprentice Recruitment 2025 Selection process I इंडियन ओव्हरसीज बँक भरती निवड प्रक्रिया :
(i) ऑनलाइन रीटन टेस्ट (ऑब्जेकटिव टाइप )
(ii) स्थानिक भाषेची चाचणी
ज्या उमेदवारांनी 10 वी / 12 वी मध्ये स्थानिक भाषा शिकलेले आहे आणि तसे गुणपत्रिकेमध्ये नमूद आहे तर त्या उमेदवारांना स्थानिक भाषेची चाचणी देण्याची आवश्यकता नाही.
IOB Apprentice Recruitment 2025 Application fee I इंडियन ओव्हरसीज बँक भरती अर्ज फी :
- PwBD : रु. 400/- अधिक GST (18%) = रु. 472/-
- महिला/अनुसूचित जाती/जमाती : रु.600/- अधिक GST (18%) = रु.708/-
- GEN/OBC/EWS : रु.800/- अधिक GST (18%) = रु.944/-
IOB Apprentice Bharti 2025 Notification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती नोटिफिकेशन :
इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 750 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 9 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
IOB Apprentice Bharti 2025 Notification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
IOB Apprentice Bharti 2025 Online application I इंडियन ओव्हरसीज बँक भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |