PNB Bharti 2025 I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 I Punjab National Bank Recruitment 2025 I 350 जागांसाठी भरती I best job opportunities 2025

PNB Bharti 2025 I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 I Punjab National Bank Recruitment 2025 I 350 जागांसाठी भरती I best job opportunities 2025

पंजाब नॅशनल बँकेमध्ये 350 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

PNB Bharti 2025 I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 I Punjab National Bank Recruitment 2025 I 350 जागांसाठी भरती I best job opportunities 2025

Table of Contents

PNB Bharti 2025 vacancy I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 रिक्त जागा :

क्रमांक पदाचे नावग्रेड/स्केलरिक्त जागा
1ऑफिसर-क्रेडिटJMGS-I250
2ऑफिसर-इंडस्ट्रीJMGS-I75
3मॅनेजर-ITMMGS-II05
4सिनियर मॅनेजर-ITMMGS-III05
5मॅनेजर-डेटा सायंटिस्टMMGS-II03
6सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्टMMGS-III02
7मॅनेजर-सायबर सिक्योरिटीMMGS-II05
8सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटीMMGS-III03
एकूण  350

PNB Recruitment 2025 Educational qualification I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 शैक्षणिक पात्रता :

B.E./B.Tech. संबंधित शाखेमध्ये ,Chartered Accountant (CA) Or Cost Management Accountant-CMA (ICWA) Or Chartered Financial Analyst (CFA) from CFA Institute (USA),एमसीए ,एमबीए .

महत्वाची सूचना : प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तरी सविस्तर शैक्षणिक पात्रता पुढे नोटिफिकेशन दिलेले आहे त्यातून तपासावी.

PNB Recruitment 2025 Age limit I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 वयोमर्यादा :

क्रमांक पदाचे नाववयोमर्यादा
1ऑफिसर-क्रेडिट21 ते 30 वर्षे
2ऑफिसर-इंडस्ट्री21 ते 30 वर्षे
3मॅनेजर-IT25 ते 35 वर्षे
4सिनियर मॅनेजर-IT27 ते 38 वर्षे
5मॅनेजर-डेटा सायंटिस्ट25 ते 35 वर्षे
6सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट27 ते 38 वर्षे
7मॅनेजर-सायबर सिक्योरिटी25 ते 35 वर्षे
8सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी27 ते 38 वर्षे

PNB Bharti 2025 Application fee I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 अर्ज फी :

SC/ST/PwBD श्रेणी: ₹59/- (₹50 + 18% GST )

इतर सर्व श्रेणी: ₹1180/- (₹1000 + 18% GST)

PNB Recruitment 2025 Salary I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 सॅलरी :

क्रमांक पदाचे नावसॅलरी
1ऑफिसर-क्रेडिट48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
2ऑफिसर-इंडस्ट्री48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
3मॅनेजर-IT64820-2340/1-67160-2680/10-93960
4सिनियर मॅनेजर-IT85920-2680/5-99320-2980/2-105280
5मॅनेजर-डेटा सायंटिस्ट64820-2340/1-67160-2680/10-93960
6सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट85920-2680/5-99320-2980/2-105280
7मॅनेजर-सायबर सिक्योरिटी64820-2340/1-67160-2680/10-93960
8सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी85920-2680/5-99320-2980/2-105280

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

PNB Recruitment 2025 Important dates I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 3 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
  • परीक्षा: एप्रिल/मे 2025

PNB Bharti 2025 Selection process I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 निवड प्रक्रिया :

  • ऑनलाइन टेस्ट
  • पर्सनल इंटरव्ह्यु

PNB Bharti 2025 Notification I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 नोटिफिकेशन :

जाब नॅशनल बँकेमध्ये 350 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

PNB Bharti 2025 Notification I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

PNB Bharti 2025 Online application I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version