ISP Nashik Recruitment 2022 | नाशिक इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८५ जागा

 

 

नाशिक इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८५ जागा

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

विविध पदांच्या एकूण ८५ जागा


कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक), कनिष्ठ तंत्रज्ञ (नियंत्रण), कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक साहाय्य-डिझाइन), कनिष्ठ तंत्रज्ञ (मशीन शॉप), कनिष्ठ तंत्रज्ञ (विद्युत), कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक), कनिष्ठ तंत्रज्ञ (स्टोअर) आणि कनिष्ठ तंत्रज्ञ (कस्टमर सर्व्हिस डेस्क) पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट – LINK

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment