Jio Jobs | महाराष्ट्रात रिलायन्स Jio I वर्क फ्रॉम होम \ऑफिस जॉब्स | Reliance jio Jobs | Job in Maharashtra 2025 I Best job opportunities
आजच्या ब्लॉग मध्ये जिओ जॉब्स (Jio Jobs ) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Jio Jobs | महाराष्ट्रात रिलायन्स Jio I वर्क फ्रॉम होम \ऑफिस जॉब्स | Reliance jio Jobs | Job in Maharashtra 2025 I Best job opportunities
आजच्या ब्लॉग मध्ये जिओ जॉब्स (Jio Jobs ) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
जॉब ठिकाण : पुणे 1 चिंचवड
शैक्षणिक पात्रता :
10+2/कोणत्याही शाखेतील पदवीधर
अनुभवाची आवश्यकता :
6 महिने – 2 वर्ष (कमीत कमी सहा महिन्यांचा बीपीओ अनुभव अनिवार्य आहे )
कौशल्ये आणि क्षमता:
1. स्थानिक भाषा बोलता येणे आवश्यक आहे.
2. संगणकाचे मूलभूत ज्ञान
3. समस्या सोडवण्याचे कौशल्य
4. कस्टमर फोकस
5. टेक्निकल ओरिएंटेशन
6. डिटेल्स कडे अटेंशन द्यावे
7. सर्विस माईंड सेट
ठिकाण : ठाणे
शिक्षणाची आवश्यकता: 10+2/कोणत्याही शाखेतील पदवी अनुभवाची आवश्यकता:
फ्रेशर / 6 महिने – 2 वर्षे
कौशल्ये आणि क्षमता:
1. संगणकाचे मूलभूत ज्ञान
2. इंग्रजी वाचन आणि लेखन
3. समस्या सोडवण्याचे कौशल्य
4. कस्टमर फोकस
5. टेक्निकल ओरिएंटेशन
6. डिटेल्स कडे अटेंशन आवश्यक
7. सर्विस माईंड सेट
ठिकाण : Mumbai Thane 3 (28) – Mumbra
शिक्षणाची आवश्यकता: 10+2/कोणत्याही शाखेतील पदवी
अनुभवाची आवश्यकता: 6 महिने – 2 वर्षे (BPO मध्ये किमान 6 महिने अनुभव अनिवार्य आहे)
कौशल्ये आणि क्षमता:
1. स्थानिक भाषा बोलणे आवश्यक आहे
2. संगणकाचे मूलभूत ज्ञान
3. समस्या सोडवण्याचे कौशल्य
4. कस्टमर फोकस
5. टेक्निकल ओरिएंटेशन
6. डिटेल अटेंशन
7. सर्विस माईंडसेट
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
ठिकाण : नाशिक
शिक्षणाची आवश्यकता: पदवी (सायन्स स्ट्रीमला प्राधान्य) अनुभवाची आवश्यकता : ३ ते ५ वर्षे
कौशल्ये आणि क्षमता:
1. रिलेशनशिप मॅनेजमेंट
2. डिलिगेशन स्किल्स
3. टीम मॅनेजमेंट
4. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स
अनुभव : 0 – 5 वर्षे
हायरिंग ऑफीस: मुंबई
ठिकाण : रिमोट
बऱ्याच महिलांना त्यांच्या करिअर पुन्हा सुरू करायचे आहे तर अशा महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
त्यांच्या टीममध्ये Jio कस्टमर असोसिएट म्हणून सामील व्हा .या फ्रीलान्स पोझिशनमुळे तुम्हाला तुमच्या घरातून दररोज 5-6 तास काम करू शकता.
रिस्पॉन्सिबिलिटी :
• कस्टमर सोबत कनेक्ट व्हा आणि जिओ रिचार्ज ऑप्शन एक्सप्लेन करा.
• नवीन जिओ कनेक्शन प्रमोट आणि सेल करा.
• कस्टमरला चांगला अनुभव देणे.
आवश्यकता:
• उमेदवाराकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे तसेच बेसिक रीडिंग आणि रायटिंग स्किल्स असावेत.
• तुमच्या स्थानिक भाषेमध्ये स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स असणे आवश्यक आहे.
• सेल्फ मोटिवेटेड तसेच ऑर्गनाईजड आणि गोल ओरिएंटेड उमेदवार आवश्यक आहेत.
शिक्षण : कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |