महाराष्ट्र कृषी विभागात 218 जागांसाठी भरती

Krushi Recruitment 2023

कृषी विभाग (कृषी विभाग). राज्य प्रकल्प व्यवस्थापन युनिट. (SPMU) PMFME योजनेसाठी कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. कृषी भर्ती 2023 (कृषी  भारती 2023) 218 ​​वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी. 
Advertisement
  1. राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक में अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागाच्या www.krishil.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 06/04/2023 पासून दिनांक 20/04/2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदाकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन | निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- ब्रा. मकसी १००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवार अर्ज करू शकतील, सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

2 विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

krusi recruitment 2023

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ लिपिक105
2सहाय्यक अधीक्षक53
Total158
krushi vibhag bharti 2023

विभागीय तपशील: 

अ. क्र.विभाग  पद संख्या
वरिष्ठ लिपिकसहाय्यक अधीक्षक
1औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)1104
2पुणे1305
3ठाणे1808
4नाशिक1206
5कोल्हापूर1404
6नागपूर1410
7अमरावती0910
8 लातूर1406
Total 10553
Grand Total158

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment