ladaki Bahin Yojana | लाडक्या बहिणींनो पैशांचा करा सदुपयोग आणि गुंतवणूक करा योग्य ठिकाणी… | Investment guidance | Investment options | Best tips 2024 –

ladaki Bahin Yojana | लाडक्या बहिणींनो पैशांचा करा सदुपयोग आणि गुंतवणूक करा योग्य ठिकाणी… | Investment guidance | Investment options | Best tips 2024 –

    आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिण योजना (ladaki Bahin Yojana) सुरू आहे. पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि अशी सुद्धा चर्चा सुरू आहे की ही रक्कम आता 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ज्या महिलांची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे त्यांना नक्कीच या पैशांचा उपयोग घर चालवण्यासाठी ,मुलांच्या शिक्षणासाठी होऊ शकतो परंतु ज्यांच्या घरची परिस्थिती थोडीशी बरी आहे आणि इतर उत्पन्नामधून त्यांचा घरचा खर्च ,मुलांचे शिक्षण तसेच इतर खर्च भागत असेल तर लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे येतात ते पैसे योग्य ठिकाणी जर गुंतवले तर नक्कीच भविष्यासाठी हा एक आर्थिक दृष्ट्या उत्तम पर्याय ठरू शकतो. 

Advertisement

ladaki Bahin Yojana | लाडक्या बहिणींनो पैशांचा करा सदुपयोग आणि गुंतवणूक करा योग्य ठिकाणी… | Investment guidance | Investment options | Best tips 2024 –

     काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचे (ladaki Bahin Yojana) जे पैसे येतात ते साडीसाठी, ज्वेलरी साठी किंवा मेकअप साठी पैसे खर्च केले हा प्रत्येक महिलेचा वैयक्तिक प्रश्न आहे तरीसुद्धा या योजनेचा काही पैसा महिलांनी तशाप्रकारे खर्च केला असला तरी सुद्धा इथून पुढे मात्र या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्याचा अधिक फायदा कसा घेता येईल याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे…

गुंतवणूक म्हणजे काय ?

आपले पैसे एका ठराविक कालावधीसाठी सुरक्षित आणि नफा मिळवणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणे म्हणजे गुंतवणूक करणे होय. 

गुंतवणूक का करावी ?

आपण जर गुंतवणूक केली तर आपल्या पैशांमध्ये वाढ होते आणि आपल्याला नफा मिळतो तसेच आपल्या आर्थिक स्थिरतेसाठी सुद्धा गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला भविष्यामध्ये सुरक्षित आणि आरामदायी जीवन जगता यावे यासाठी गुंतवणूक अत्यंत आवश्यक आहे. 

गुंतवणुकीसाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत ?

गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी काही पर्याय पुढील प्रमाणे आहेत परंतु तुम्ही कोणत्याही योजनेमध्ये किंवा कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवावी तसेच आर्थिक सल्लागारांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता 

  • पारंपारिक बचत योजना : ट्रॅडिशनल सेविंग स्कीम मध्ये फिक्स डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड तसेच पोस्ट ऑफिस योजना अशा काही बचत योजनांचा समावेश होतो. 
  • शेअर्स आणि म्युच्युअल फंड : योग्य मार्गदर्शन घेऊन शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. 
  • गोल्ड : हल्ली सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मग यासाठी फिजिकल गोल्डच खरेदी केलं पाहिजे असे आहे का ?..तर नाही.. असे न करता तुम्ही डिजिटल गोल्ड मध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता कारण हा एक सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन ठरू शकतो.
  • रियल इस्टेट : रियल इस्टेट हा सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी एक ऑप्शन आहे यामध्ये सुद्धा गुंतवणूक करता येऊ शकते. 
  • प्रॉव्हिडंट फंड : एम्पलोयी प्रॉव्हिडंट फंड सारख्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

    आता काही महिलांना हे ऑप्शन जास्त मोठे वाटू शकतात म्हणजेच यापैकी काही ऑप्शन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त रक्कम लागू शकते परंतु काही पर्याय असे आहेत की ते अगदी थोड्या पैशांमध्ये सुद्धा सुरू करू शकतो. उदाहरणार्थ, एस आय पी सुरू करणे.

(एस आय पी बद्दल बरीच माहिती आपण आपल्या आयकॉनिक मराठी या यूट्यूब चैनल वर दिलेली आहे नक्की ते व्हिडिओज बघा…)

      आता वरील पर्यायांसोबतच महिला (ladaki Bahin Yojana) या पैशांचा सदुपयोग हेल्थ इन्शुरन्स तसेच लाइफ इन्शुरन्स काढण्यासाठी सुद्धा करू शकतात. 

      तसेच ज्या महिलांना काही व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरू शकते.

     अशाप्रकारे लाडक्या बहिणी योजनेच्या (ladaki Bahin Yojana) पैशांचा सदुपयोग तुम्ही योग्य त्या ठिकाणी करू शकता.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version